उत्तर भारतीय महापौर व्हावा या भाजप नेते कृपा शंकर सिंह यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मीरा भाईंदरचा महापौर मराठी माणूसच बनणार अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे.