“भविष्यात भाजपच्या मंत्रीमंडळात देखील उद्रेक होईल” असे भविष्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वर्तवले आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.