हनुमान जयंतीच्या या पवित्र दिनी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच परिजनांना शुभेच्छा द्या. या पवित्र दिनी गोड शब्दांमध्ये हनुमान भक्तांना शुभेच्छा पाठवा आणि त्यांचा हा दिवस उत्तम बनवा.
श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! (फोटो सौजन्य - Social Media)
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो.. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे.. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा.. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बाल धामा, अंजलि पुत्र पवन सूत नामा, जय श्री राम, जय हनुमान… हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!.
पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारूती रायाचा विजय असो.. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!