अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रानागिरीत सातत्याने गेले काही दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. या लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५-३० पासून रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र तर्फे पर्यंत ३.४ ते ४.२ मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशातील पावसाची महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख शहरांची नोंद जाहीर केली आहे. या नोंदीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाने महाबळेश्वरला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. देशात मेघालय आणि…
माखजन जवळच्या धामापूर घारेवाडीतील सहा तरुण भायजेवाडीतील बांधाऱ्याजवळ गेले होते. याच दरम्यान शौचास जात असल्याचे सांगून शैलेश दत्ताराम चव्हाण (३२) व केतन सुरेश सागवेकर (१८) हे दोघे बांधाऱ्याजवळच्या पाण्यात गेले.…
रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसानं राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले आहे. या पुराच्या पाण्यातून कोंढेतड पुलानजीक सुमारे ३५…