• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Holi 2026 Car Care Tips Guide How Protect Your Car Paint Form Colours

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

होळीच्या एक-दोन दिवस आधीपासूनच रस्त्यावर रंगांचे फुगे मारण्यास सुरुवात होते. अशा वेळी जर तुम्ही आधीच तयारी केली नाही, तर नंतर कारची साफसफाई किंवा पेंट दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करावे लागू शकतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 06:35 PM
(फोटो सौजन्य - AI)

(फोटो सौजन्य - AI)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आनंद तुमच्या कारसाठी डोकेदुखी ठरू शकतो
  • रासायनिक रंग कारच्या पेंटचं नुकसान करू शकतात
  • कार सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा
Car Care Tips : भारताचा सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे होळी. रंगीबेरंगी आणि आनंदाचा असा हा सण सगळ्याना एका रंगात रंगवतो. या दिवशी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण रंग, गुलाल आणि पाण्याने होळी खेळण्याचा आनंद घेतात. मात्र, हाच आनंद तुमच्या कारसाठी डोकेदुखी ठरू शकतो. होळीत वापरले जाणारे रासायनिक रंग कारच्या पेंटचं नुकसान करू शकतात. या रंगांमुळे कारवर कायमस्वरूपी डाग सोडू शकतात. इतकेच नाही तर, जर रंगीत पाणी कारच्या आत शिरलं, तर सीट, कार्पेट आणि महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक पार्ट खराब होण्याची शक्यता असते.

होळीच्या एक-दोन दिवस आधीपासूनच रस्त्यावर रंगांचे फुगे मारण्यास सुरुवात होते. अशा वेळी जर तुम्ही आधीच तयारी केली नाही, तर नंतर कारची साफसफाई किंवा पेंट दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करावे लागू शकतात. तुमची कार सुरक्षित ठेवण्यासाठी खालील ५ सोप्या गोष्टी नक्की करा

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

१. कारला वॉटरप्रूफ कव्हरने पूर्णपणे झाका

होळीच्या काळात आपल्या कारवर वॉटरप्रूफ कव्हर लावणं हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. हे कव्हर कारला रंग, पाणी आणि धुळीपासून वाचवतं. कव्हर निवडताना ते साइड मिरर आणि टायरपर्यंत पूर्णपणे झाकले जाईल असं निवडावं. जर तुमच्याकडे कार कव्हर नसेल, तर तुम्ही जाड प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीचा वापर करू शकता. कव्हर वाऱ्याने उडू नये म्हणून ते व्यवस्थित बांधून ठेवा. ज्यामुळे कार रंगांपासून सुरक्षित राहते.

२. पार्किंगसाठी योग्य जागेची निवड

होळीच्या दिवशी कार कधीही उघड्यावर पार्क करू नका. शक्य असल्यास कार गॅरेजमध्ये, बंद पार्किंगमध्ये किंवा शेडच्या खाली उभी करा. रस्त्याच्या कडेला किंवा मैदानात कार पार्क केल्यास रंगाचे फुगे किंवा उडणारा गुलाल लागण्याचा धोका जास्त वाढतो. सुरक्षित पार्किंगमुळे कारचं होणारं नुकसान चांगलंच टाळता येतं.

३. वॅक्स किंवा पॉलिश करून घ्या

होळीच्या 2-3 दिवस आधी कारला वॅक्स किंवा पॉलिश करून घेणं नेहमीच फायदेशीर ठरतं. यामुळे कारच्या मूळ पेंटवर एक संरक्षक पातळ थर तयार होतो, ज्यामुळे रंगाचे डाग पेंटला थेट चिकटत नाहीत. जर तुमचे बजेट असेल, तर तुम्ही ‘सिरेमिक’ किंवा ‘टेफ्लॉन कोटिंग’ देखील करू शकता. यामुळे होळीनंतर कारवरील रंग काढणे जास्त सोपं होतं आणि पेंटची चमकही टिकून राहते. कारही रंगांपासून सुरक्षित राहते.

४. खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद ठेवा

कार ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी कारच्या सर्व खिडक्या, दरवाजे आणि सनरूफ नीट बंद असल्याची खात्री करा. दरवाजांच्या रबर सील्स सुस्थितीत आहेत की नाही हे तपासून पाहा. कारण आजूबाजूला होळी खेळत असताना पाणी उडवलं जात असेल तर पाणी आत शिरणार नाही. जर तुम्हाला होळीच्या दिवशी कार बाहेर काढावी लागली, तर AC नेहमी रीसर्कुलेट मोडवर ठेवा. जेणेकरून बाहेरची रंगीत हवा आणि धूळ कारच्या आत येणार नाही आणि इंटिरिअर सुरक्षित राहील.

५. रंग लागल्यास तातडीने स्वच्छता करा

इतकी काळजी घेऊनही जर कारवर रंग पडला, तर तो वाळू देण्याची चूक करू नका. रंग सुकण्यापूर्वीच कोमट पाणी आणि कार शॅम्पूच्या मदतीने तो धुवून टाका. स्वच्छ करताना मऊ कापडाचा वापर करा आणि हलक्या हाताने पुसा. जर डाग जिद्दी असतील, तर बेकिंग सोडा किंवा व्हिनेगरचे सौम्य द्रावण वापरता येईल. साफसफाई झाल्यावर कारला पुन्हा एकदा वॅक्स लावा, जेणेकरून पेंट सुरक्षित राहील.

या सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमची कार होळीच्या रंगांपासून सुरक्षित राहील आणि तुमचा आणि तुमच्या कारचा सण अधिक आनंददायी होईल.

Ola Holi Offer: Olaची इलेक्ट्रिक मोटरसायकल आता फक्त 79999 रुपयांत; पाहा काय आहे खास ‘मुहूर्त ऑफर’

Web Title: Holi 2026 car care tips guide how protect your car paint form colours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news
  • Car
  • holi 2026

संबंधित बातम्या

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका
1

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री
2

Kia Record Sales: किया इंडियाची फेबुवारीमध्‍ये रेकॉर्ड विक्री, वार्षिक १०.३ टक्‍के वाढीसह २७,६१० युनिट्सची विक्री

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत
3

Holi 2026: ‘जावयाची गाढवावरून धिंड’ , होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जावयाला मानपान देण्याची अनोखी पद्धत

Ola Holi Offer: Olaची इलेक्ट्रिक मोटरसायकल आता फक्त 79999 रुपयांत; पाहा काय आहे खास ‘मुहूर्त ऑफर’
4

Ola Holi Offer: Olaची इलेक्ट्रिक मोटरसायकल आता फक्त 79999 रुपयांत; पाहा काय आहे खास ‘मुहूर्त ऑफर’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Mar 03, 2026 | 06:35 PM
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

Mar 03, 2026 | 06:27 PM
BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Mar 03, 2026 | 06:21 PM
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Mar 03, 2026 | 06:19 PM
शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

Mar 03, 2026 | 06:09 PM
Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Mar 03, 2026 | 06:03 PM
Numerology :  साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

Numerology : साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

Mar 03, 2026 | 06:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.