• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Beware Of Chemical Colors In Holi Risk Of Skin Rashes Acne And Hair Loss

Holi 2026: रासायनिक रंगांपासून सावध! त्वचेवर रॅशेस, मुरुम आणि केसगळतीचा धोका

होळीत रंगांची उधळण तर असतेच पण त्याचबरोबर रंगांमुळे अनेक गोष्टींचा त्रासही होतो. होळीत रंग खेळल्यावर केस खराब होणे वा अंगावर पुरळ येणे हे सर्रास होते. त्यामुळे कशी काळजी घ्यावी जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 02, 2026 | 01:04 PM
होळीत कशी घ्याल केस, त्वचेची काळजी (फोटो सौजन्य - iStock)

होळीत कशी घ्याल केस, त्वचेची काळजी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होळीत केसांची, त्वचेची काळजी कशी घ्यावी
  • केमिकलयुक्त रंगांपासून कसे सावध रहाल
  • तज्ज्ञांनी दिली योग्य माहिती 
होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण असला तरी बाजारात उपलब्ध असलेले अनेक रासायनिक (सिंथेटिक) रंग हे तुमची त्वचा आणि केसांसाठी धोकादायक ठरू शकतात. विशेषतः संवेदनशील त्वचा, लहान मुले आणि त्वचारोग असलेल्यांनी व्यक्तींनी होळी खेळताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

स्वस्त आणि भडक रंग तयार करताना लेड ऑक्साईड, कॉपर सल्फेट, अॅल्युमिनियम ब्रोमाईड (Aluminium Bromide), मर्क्युरी सल्फाईड सारख्या रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे त्वचारोगाचा धोका वाढतो. डॉ. शरीफा चौसे, त्वचारोग तज्ज्ञ, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या

होळीनंतर उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या 

  • त्वचेवर रॅशेस, खाज, लालसरपणा
  • मुरुम
  • त्वचा कोरडी पडणे व सोलली जाते
  • डोळे जळजळणे, पाणी येणे
  • केस गळणे, कोंडा 
  • टाळूवर खाज व संसर्ग
रंग त्वचेवर जास्त वेळ राहिल्यास समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.

संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्ती आणि मुलांना जास्त धोका का?

  • लहान मुलांची त्वचा पातळ व नाजूक असल्याने त्यांच्या त्वचेचे लवकर नुकसान होते
  • संवेदनशील त्वचा, एक्झिमा किंवा अॅलर्जी असलेल्यांना व्यक्तींना तीव्र प्रतिक्रिया होते
  • डोळे चोळण्याची सवय असल्याने संसर्गाचा धोका वाढतो
  • मुलांमध्ये रासायनिक रंग चुकून तोंडात जाण्याची शक्यता अधिक असते.
शक्यतो नैसर्गिक, फुलांपासून बनवलेले किंवा हर्बल रंग वापरावेत. त्वचेवर त्रास दिसल्यास त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

होळी खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांचे संरक्षण कसे कराल?

  • रंगांपासून त्वचा व केसांचे रक्षण करण्यासाठी काही सोप्या उपायांनी मोठा फरक पडू शकतो
  • होळी खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांना तेल लावणे का महत्त्वाचे?
  • होळी खेळण्यापूर्वी नारळाचे, बदामाचे किंवा ऑलिव्ह ऑइल त्वचा आणि केसांना लावावे
  • तेलामुळे त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार होतो
  • रंग त्वचेत खोलवर मुरत नाहीत आणि नंतर सहज निघतात
  • केसांना तेल लावल्यास टाळू कोरडी पडत नाही व केसगळतीही कमी होते
  • होळी खेळण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरु नका
  • एसपीएफ 30 किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन वापरा. होळी खेळायला जाण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे आधी सनस्क्रिन लावा
  • वॉटर-रेझिस्टंट सनस्क्रीन वापरल्यास पाण्यामुळे सनस्क्रीन निघून जाणार नाही
  • रंगांमुळे त्वचा संवेदनशील होते, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा त्रास वाढू शकतो.
Holi 2026: यंदाची होळी बनवा आणखी खास! Google Gemini च्या मदतीने तयार करा रंगीत AI फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

ओठ, नखे आणि डोळ्यांचे संरक्षण

  • ओठांवर जाड थर असलेला लिप बाम किंवा व्हॅसलिन लावा
  • नखांवर गडद रंगाची नेलपॉलिश लावल्यास रंग नखात शिरत नाही
  • डोळ्यांच्या सुरक्षेसाठी सनग्लासेस वापरा
  • कॉन्टॅक्ट लेन्सऐवजी चष्मा वापरणे योग्य राहील
  • शक्यतो ड्राय होळी खेळा. चेहऱ्यावर जोराने रंग चोळू नका
  • होळीनंतर सौम्य फेसवॉश आणि माइल्ड शॅम्पू वापरा
  • त्वचेवर असामान्य लक्षणं २४ तासांपेक्षा जास्त काळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • रासायनिक रंगांचा थेट संपर्क कमी करण्यासाठी लांब बाह्यांचे कपडे, फुल पँट आणि शूज घाला
  • होळी खेळण्यापूर्वी, खेळताना आणि खेळल्यानंतर भरपूर पाणी प्या जेणेकरून तुमची त्वचा आतून हायड्रेट राहील

Web Title: Beware of chemical colors in holi risk of skin rashes acne and hair loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • hair care
  • holi
  • holi 2026
  • Skin Care

संबंधित बातम्या

Holi 2026: होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण
1

Holi 2026: होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण

BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी… स्पेशल ऑफरमध्ये मिळणार ‘हे’ फायदे
2

BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी… स्पेशल ऑफरमध्ये मिळणार ‘हे’ फायदे

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?
3

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम
4

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भस्मापासून बनलेलं देशातील एकमेव शिवपिंड; कित्येक शतकांचं रहस्यमय मंदिर आहे तरी कुठे ?

भस्मापासून बनलेलं देशातील एकमेव शिवपिंड; कित्येक शतकांचं रहस्यमय मंदिर आहे तरी कुठे ?

Mar 02, 2026 | 01:04 PM
Holi 2026: रासायनिक रंगांपासून सावध! त्वचेवर रॅशेस, मुरुम आणि केसगळतीचा धोका

Holi 2026: रासायनिक रंगांपासून सावध! त्वचेवर रॅशेस, मुरुम आणि केसगळतीचा धोका

Mar 02, 2026 | 01:04 PM
प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

Mar 02, 2026 | 01:02 PM
IND vs AFG : विश्वचषकानंतर भारताच्या संघासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, BCCI ने शेअर केले वेळापत्रक

IND vs AFG : विश्वचषकानंतर भारताच्या संघासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, BCCI ने शेअर केले वेळापत्रक

Mar 02, 2026 | 01:01 PM
भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

Mar 02, 2026 | 12:55 PM
प्लेबॅक सिंगिंगनंतर Arijit Singh चं दमदार पुनरागमन; पहिलं इंडिपेंडंट गाणं ‘Raina’ ठरलं सुपरहिट!

प्लेबॅक सिंगिंगनंतर Arijit Singh चं दमदार पुनरागमन; पहिलं इंडिपेंडंट गाणं ‘Raina’ ठरलं सुपरहिट!

Mar 02, 2026 | 12:43 PM
Share Market Opening: इराण-इस्रायल युद्धाच्या धक्क्याने बाजार कोसळला; सेन्सेक्स २,७४३ अंकांनी घसरला

Share Market Opening: इराण-इस्रायल युद्धाच्या धक्क्याने बाजार कोसळला; सेन्सेक्स २,७४३ अंकांनी घसरला

Mar 02, 2026 | 12:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.