Arakan Army India impact : 2021 पासून म्यानमारमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धात गेल्या काही महिन्यांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. विशेषतः राखीनमध्ये अराकान आर्मी आणि जुंता यांच्यात तणाव वाढला आहे.
Arakan Army landmines : म्यानमार-बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणात भूमिगत भूसुरुंग सापडले आहेत, जे अराकान आर्मीने पेरले आहेत. या भूसुरुंगांमुळे या वर्षी जूनपर्यंत १८ बांगलादेशी जखमी झाले आहेत.
Myanmar Civil War Rare Earths News : म्यानमार आणि चीनच्या सीमेजवळील काचिन राज्यात सध्या एक भयंकर यादवी युद्ध सुरू आहे, ज्याचे परिणाम केवळ या दोन देशांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.
भारताचा शेजारी देश मान्यमारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून काही भागांमध्ये यादवी माजली आहे. त्यामुळे भारताच्या सीमेवर नवा देश निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
KNU मध्ये अधिकृतपणे ब्रिगेडची 3री कंपनी म्हणून ओळखले जाणारे मुस्लिम कंपनीचे 130 सैनिक हे देशातील लष्करी राजवटीविरुद्ध लढणाऱ्या हजारो सैनिकांपैकी एक छोटासा भाग आहेत.
बांगलादेशप्रमाणे म्यानमार सीमेवर देखील संपूर्णपणे कुंपण घालण्यात येणार आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये मुक्त संचार होता. मात्र यापुढे त्यावर देखील बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली…