• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai News Ticket Regretted Despite Booking 60 Days In Advance Passengers Angry

Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप

बुकिंग करते वेळी तिकिटे उपलब्ध होती, परंतु पेमेंट पेजवर अॅप फ्रीज झाले, वारंवार प्रयत्न करूनही, इतर तिकिट कन्फर्म झाल नाही. शेवटी, १५८ ची प्रतीक्षा यादीचे तिकीट मिळाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 24, 2026 | 04:28 PM
Railway Reservation Regret News

Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट 'रिग्रेट'; प्रवाशांचा संताप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ६० दिवस आधी विंडो उघडूनही काही मिनिटांतच तिकिटे संपत आहेत
  • तिकीट बुकिंगच्या वेळी वेबसाईट हँग होणे किंवा पेमेंट फेल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
  • सामान्य प्रवाशांना तिकिटे मिळत नसताना एजंटांकडे तिकिटे उपलब्ध असल्याने संशय व्यक्त होत आहे.
Rail Booking Problems: लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण रिग्रेट झाल्याने आता प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता लवकरच उन्हाळी सुट्ट्या व लग्नाच्या हंगामात प्रवाशांचे गावी जाण्याचे नियोजन कोलमडले आहे. ६० दिवस आधीच बुकिंग करून देखील प्रवाशांना मोठ्या प्रतीक्षा यादीचा सामना वेळ लागत आहे. सध्या एप्रिलची विंडो सुरू होत आहे आणि विंडो उघडताच तिकिटे संपत आहेत. अनेक प्रवाशांचा आरोप आहे की, तिकीट बुकिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे समस्या आणखी वाढत आहे. एका प्रवाशाने एलटीटी आणि सीएसएमटी येथून सुटणाऱ्या गाड्यांसाठी ६० दिवस आधी थर्ड एसी तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला असता तब्बल १५० हून अधिक प्रतीक्षा यादी असल्याचे सांगितले. आरक्षण संकेतस्थळावर सतत तांत्रिक बिघाड आणि मोठ्या प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागतो. त्यामुळे खाजगी एजंट्सचा सहारा घ्यावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

Narendra Modi Israel Visit: इस्रायलच्या संसदेत मोदींचे भाषण धोक्यात? मुख्य न्यायाधीशांच्या मुद्द्यावरून

“बुकिंग करते वेळी तिकिटे उपलब्ध होती, परंतु पेमेंट पेजवर अॅप फ्रीज झाले, वारंवार प्रयत्न करूनही, इतर तिकिट कन्फर्म झाल नाही. शेवटी, १५८ ची प्रतीक्षा यादीचे तिकीट मिळाले. काही मिनिटातच तिकीट आरक्षण संकेत स्थळावर तिकीट ‘सिग्रेट’ असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकिट मिळण कठीण होते.
हर्ष सिंग, प्रवासी

प्रवाशांच्या या तक्रारीबाबत आमची आयटी टीम तिकीट प्रणाली सुधारण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. आतापर्यंत ३.०३ कोटी बनावट प्रोफाइल ब्लॉक करण्यात आले आहेत. बुकिंगसाठी आधार लिंकिंगसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. तिकीट बुकिंगची गती पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे.
गौरव झा, जीजीएम,- आयआरसीटीसी पश्चिम विभाग

जागा मर्यादित आहेत आणि मागणी जास्त असल्याने बुकिंग फूल होते गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Kerala Name Change: केरळ आता अधिकृतपणे ‘केरळम’! मोदी मंत्रिमंडळाची राज्य सरकारच्या प्रस्तावाला

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना:

बुकिंग रिग्रेट (Regret): याचा अर्थ असा की, या गाड्यांमध्ये वेटिंग लिस्टचे (W/L) बुकिंगही बंद झाले आहे. आता या गाड्यांचे तिकीट मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

२० एप्रिलची स्थिती: २० एप्रिल रोजी जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले असून केवळ ‘हमसफर एक्सप्रेस’मध्ये २०० हून अधिक वेटिंग उपलब्ध आहे.

पर्याय: प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना ‘तत्काळ’ कोट्याचा प्रयत्न करावा किंवा रेल्वेने सोडल्या जाणाऱ्या ‘समर स्पेशल’ (Summer Special) गाड्यांच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवावे.

Web Title: Mumbai news ticket regretted despite booking 60 days in advance passengers angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • central railway
  • IRCTC
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता
1

‘तिघी’ चित्रपटात उलगडणार आई–मुलींच्या नात्यातीची अनोखी गोष्ट; ट्रेलर प्रदर्शित होताच वाढली उत्सुकता

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात
2

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अमोल कागणे यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार स्टारकास्टसह पुण्यात शूटिंगला सुरुवात

Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण
3

Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण
4

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान

T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान

Feb 24, 2026 | 06:17 PM
KDMC News : डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद, अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत; केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप

KDMC News : डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद, अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत; केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप

Feb 24, 2026 | 06:15 PM
अभिमानास्पद! श्रीकांत शिंदे पुन्हा करणार India चे नेतृत्व; ‘या’ देशात जाणार शिष्टमंडळ

अभिमानास्पद! श्रीकांत शिंदे पुन्हा करणार India चे नेतृत्व; ‘या’ देशात जाणार शिष्टमंडळ

Feb 24, 2026 | 06:14 PM
Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

Feb 24, 2026 | 06:13 PM
धर्मातरांच्या नावाने व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा? गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सरकारचा नवा कायदा

धर्मातरांच्या नावाने व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा? गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सरकारचा नवा कायदा

Feb 24, 2026 | 06:12 PM
जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर

जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर

Feb 24, 2026 | 06:06 PM
रिटायरमेंट फंड हवाय मोठा? तर वय आणि काळासह इक्विटी-डेब्ट गुंतवणुकीत ‘असा’ करा बदल; शीतल देशपांडे यांचा मोलाचा सल्ला

रिटायरमेंट फंड हवाय मोठा? तर वय आणि काळासह इक्विटी-डेब्ट गुंतवणुकीत ‘असा’ करा बदल; शीतल देशपांडे यांचा मोलाचा सल्ला

Feb 24, 2026 | 06:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.