India UNSC presidency 2025 : जुलै महिन्यात भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद मिळणार आहे. भारत पूर्णपणे सज्ज आहे आणि पाकिस्तानचा डाव उधळण्याची रणनीती भारताने तयार केली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिल्लीतील सीआरपीएफ जवान मोती राम जाट याला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा तीन वेळा अधिकृतपणे पाकिस्तानला गेल्याची नोंद तिच्या पासपोर्टवर आहे. ती प्रत्येकवेळी करतारपूर साहिब मार्गे पाकिस्तानात गेली होती.
ज्योती मल्होत्रा २०२३ मध्ये प्रथमच एका शिष्टमंडळासह पाकिस्तानला गेली होती. यावेळीच तिची दानिशशी भेट झाली. भारतात परतल्यानंतरही ती त्याच्याशी संपर्कात राहिली. त्यानंतर ती दुसऱ्यांदा पाकिस्तानात गेली.