Prashant Koratkar Arrested in Telangana: इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या तसे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी अटक केलं
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारा आणि इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने दणका दिला आहे. यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
छावा चित्रपटावरुन इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आता त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.