Jaslok Hospital robotic surgery on rectal cancer: मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ७५ वर्षीय रुग्णावर रोबोटिक ‘ट्रान्स-अॅनल मिनिमली इनव्हेसिव्ह सर्जरी’ (TAMIS) यशस्वीपणे करून सुरुवातीच्या टप्प्यातील गुदाशयाचा कर्करोग मोठ्या शस्त्रक्रियेविना…
३.५ वर्षांच्या मुलाचा दुर्मिळ मेंदूतील ट्यूमर काढून त्याची हरवलेली वाणी कशी परत मिळवून दिली, ज्यामुळे अनेक वर्षे त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवर शांतपणे परिणाम होत होता.वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी…
मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ३२ वर्षीय महिलेवरील अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची डायफ्रामॅटिक हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
जसलोक हॉस्पिटलमधील ही शस्त्रक्रिया २१ वर्षीय इंजिनीअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यावर करण्यात आली. खेळादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला आपली मेनिस्कस (गुडघ्यातील कुर्चा) गमावावी लागली होती.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीपूर्ण सर्व्हायकल स्पाइन सर्जरी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.या शस्त्रक्रियेमुळे राजीव वरवडे यांना पुन्हा उभे राहणे आणि चालणे शक्य झाले आहे.
पॉझिटिव्ह अॅसिटाइलकोलीन रिसेप्टर अँटिबॉडी चाचणी मायस्थेनिया ग्रेव्हिसच्या निदानात उपयुक्त असली, तरी ती स्वतंत्रपणे निर्णायक मानता येत नाही, असे डॉ. विनया भंडारी म्हणाल्या.
मूळची भारतीय असलेली आणि सध्या जर्मनीमध्ये राहणारी एक ४५ वर्षीय महिला वार्षिक सुट्टीसाठी मायदेशी परतली होती. पण, भारतात आल्यानंतर तिला अचानक पाठदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला.
रस्ता अपघातात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चार चाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अल्पवयीन मुलाला ग्रेड 3 डिफ्यूज अॅक्सोनल इंज्युरीजमुळे कायमस्वरूपी व्हेजिटेटिव्ह पक्षाघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.
डॉक्टर हे देवमाणूस असतात याची कल्पना आपल्याला अनेक प्रसंगांतून येत असते. असाच एक प्रसंग साडेतीन वर्षाच्या मुलासोबत घडला असून फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढला.