निवडणुकीत मी इथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण झाला आहे. राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघाला काही कमी पडणार नाही, असा शब्द दिला आहे.
जत तालुका अतिशय कमी पर्जन्यमानाच्या भागात मोडतो. दरवर्षी मर्यादित पावसामुळेच येथे पाणीटंचाई जाणवते. मात्र यंदाच्या वर्षीचा उन्हाळा विशेषतः तापदायक ठरत आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा सिंचन प्रकल्पांमध्ये दिसत असला, तरी गेल्या महिनाभरात यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. जत तालुक्यात पाण्यासाठी एकूण 27 प्रकल्प राबवले जात आहेत.
जत नगरपरिषद शेजारील ओढापात्रात तर मोठ्याप्रमाणात काटेरी झाडे उगवली असून यामुळे ओढापात्र पूर्णपणे झाकून गेले आहे. यामुळेही मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.
जत : जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता आणि संयमाने मोर्चा काढून आंदोलन करत असताना या आंदोलनकर्त्यावर गोळीबार करून आंदोलन चिरडण्याचा महापाप कुणी केले त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी…
महाराष्ट्र शासनाला आम्हाला पाणी द्यायचे नसेल तर स्पष्ट सांगावं आम्ही कर्नाटक राज्यात जावू नाहीतर पाकिस्तानात जावू केवळ पाण्याविना आम्हाला मारायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं आम्ही पाणी द्या नाहीतर कर्नाटक…
म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि गावा-गावांतील पाणी पुरवठा योजनांची कामे यांना गती देणे आवश्यक आहे. विस्तारीत उपसा सिंचन योजनेसाठीची सुधारित प्रशासकीय मान्यता, ते प्रत्यक्ष काम सुरु होणे यासाठी सर्वच पातळ्यांवर…