कास पठारावरून बामणोलीकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर वाहने नियमित असतात. पठारावरील प्रदूषण टाळण्यासाठी हंगाम काळात सरसकट वाहनांना प्रवेश दिला जात नाही.
अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या कास तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सातारा शहरासाठी तलावात दररोज दहा लाख लिटर पाणी उचलले जाते.
कास तलावाच्या १४० हेक्टरच्या सुरक्षिततेसाठी केवळ दोन नळकरी असल्याने दुर्दैवी घटनांना पायबंद घालणे अडचणीचे होत आहे. मेढा पोलीस स्टेशनचे ५९ पोलिस कर्मचारी काहीही करू शकत नाही.
जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश असलेल्या कासच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. सातारान्सिस हे फूल मे महिन्यात पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सातारीतुऱ्याचे दर्शन झाले होते.
कास परिसरातील बांधकामे ही स्थानिकांची असून कोणीही दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण केलेले नाही. पर्यटकांचा वाढता ओघ बघून येथे हॉटेल व्यवसायाला ऊर्जितावस्था आली आहे. ज्या व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.
जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर पर्यटकांनी बहरु लागले आहे. कास'चा हंगाम १० सप्टेंबर रोजी सुरू झाला. हंगाम सुरू झाल्यापासून जवळजवळ १०००० पर्यटकांनी कास…