महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व बारामती येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मुंबई पूर्व तर महिलांमध्ये पुणे ग्रामीण संघांचा विजय झाला.
बारामती येथील २३ व्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेत पुरूष विभागात पुणे ग्रामीण व महिलांमध्ये पुणे ग्रामीण उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
23rd Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament 2025 : पुरुषांमध्ये अहमदनगर, पुणे ग्रामीण तर महिलांमध्ये पुणे ग्रामीण संघांनी शानदार खेळाचे प्रदर्शन विजय प्राप्त केला आणि प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली.
छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजन समिती मार्फत रोख पारितोषिक रक्कमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून सदर स्पर्धेमध्ये खेळाडूंना रु.44.60 लक्षची प्रोत्साहनपर रोख पारितोषिके असणार