China-Taliban Kabul deal : अफगाणिस्तानशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान चीनसोबत काबूलमध्ये झालेल्या बैठकीत गेला होता. बैठकीत चीनने अफगाणिस्तानशी वेगळा करार केला, परंतु पाकिस्तानला एकटे सोडले.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये बुधवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याने तालिबान सरकार हादरले. या हल्ल्यात निर्वासित मंत्री खलील उर-रहमान हक्कानी यांच्यासह 12जणांचा मृत्यू झाला.
काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात एका शैक्षणिक संस्थेत हा हल्ला झाला. हा हल्ला आत्मघातकी होता. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.…