• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • China Sealed Kabul Deal With Taliban Sidelining Pakistan

China-Taliban Kabul deal : नवे जागतिक गणित! काबूल बैठकीत चीन-पाकिस्तान नात्याला तडा? अफगाणिस्तानने दिला अनपेक्षित धक्का

China-Taliban Kabul deal : अफगाणिस्तानशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान चीनसोबत काबूलमध्ये झालेल्या बैठकीत गेला होता. बैठकीत चीनने अफगाणिस्तानशी वेगळा करार केला, परंतु पाकिस्तानला एकटे सोडले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 21, 2025 | 11:55 AM
China sealed Kabul deal with Taliban sidelining Pakistan

चीन-पाक नात्याला काबूलचा धक्का? अफगाणिस्तानने Chinaला सुरक्षेची दिली हमी, पण पाकिस्तानला मात्र एकटे टाकले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

China-Taliban Kabul deal : काबूलमध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय परराष्ट्र मंत्रिस्तरीय बैठकीने पाकिस्तानच्या राजनैतिक डावपेचांना मोठा धक्का दिला आहे. चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तिघांचा एकत्रित अजेंडा  दहशतवादविरोधी कारवाई, व्यापार आणि सुरक्षा  असा जाहीर केला होता. पण वास्तव वेगळे ठरले. बैठकीत चीनने आपला फायदा करून घेतला, अफगाणिस्तानने चीनशी थेट सुरक्षेचा करार केला, आणि पाकिस्तान मात्र पूर्णपणे एकटा पडला.

90 दिवसांनंतर झालेली महत्त्वपूर्ण बैठक

मंगळवार, २० ऑगस्ट रोजी काबूलमध्ये अफगाणिस्तान, चीन आणि पाकिस्तान या तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री एका टेबलावर आले. पाकिस्तानकडून उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी या बैठकीत सहभाग घेतला. उद्दिष्ट होते “परस्पर हितसंबंधांची जोपासना”. पण, बैठकीच्या शेवटी पाकिस्तानला एकही ठोस आश्वासन मिळाले नाही, उलट चीन आणि अफगाणिस्तानने आपापले करार उरकून घेतले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची निराशा

पाकिस्तानला सर्वात जास्त अपेक्षा होती ती दहशतवादविरोधी कारवाईबाबत. कारण टीटीपी (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) ही पाकिस्तानच्या डोक्यावरील मोठी डोकेदुखी आहे. बैठकीत इशाक दार यांनी टीटीपीचा मुद्दा पुढे केला. मात्र, तालिबान सरकार गप्प बसले. उलट अफगाणिस्तानने आपली जुनी भूमिका पुन्हा मांडली  “टीटीपी आमच्या भूमीत नाही.”

दार यांनी माध्यमांसमोर निराशा व्यक्त करताना सांगितले :

“अफगाणिस्तानची दहशतवादविरोधी कारवाई खूपच संथ आहे. आम्हाला आशा आहे की काबूल सरकार लवकरात लवकर टीटीपीविरुद्ध कारवाई करेल.”

चीनचा खेळ: पाकिस्तान एकटा पडला

या त्रिपक्षीय चर्चेतून एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध झाले. त्यात दहशतवादाचा उल्लेखसुद्धा नव्हता! निवेदनात केवळ व्यापार, वाहतूक, प्रादेशिक विकास, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील सहकार्याचा उल्लेख होता. यामुळे पाकिस्तानची अपेक्षा फोल ठरली. उलट, त्यानंतर लगेचच चीनच्या परराष्ट्र मंत्री वांग यी यांची अफगाणिस्तानच्या कार्यवाहक पंतप्रधानांशी स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत अफगाणिस्तानने चीनला थेट “सुरक्षेची हमी” दिली. तालिबान सरकारने सांगितले “आमच्या भूमीवरून चीनविरुद्ध कोणत्याही चुकीच्या कारवायांना आम्ही परवानगी देणार नाही.” मात्र, पाकिस्तानला असे कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही.

व्यापार करारातही पाकिस्तानला फटका

बैठकीतील दुसरा मोठा मुद्दा होता व्यापार. पाकिस्तानला अपेक्षा होती की चीन-अफगाणिस्तान चर्चेतून त्यालाही लाभ मिळेल.

परंतु घडले उलट.

  • चीन आणि अफगाणिस्तानमध्ये सीपीईसीच्या विस्तारावर करार झाला.
  • पण पाकिस्तानला कोणतीही विशेष भेट मिळाली नाही.

याचवेळी अफगाणिस्तानच्या एरियाना न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान व्यापारात तब्बल १२% घट झाली आहे.

म्हणजेच व्यापारवाढीसाठी जी उपाययोजना अपेक्षित होती, ती केवळ कागदावर राहिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे

पाकिस्तानसाठी हा संदेश काय?

ही बैठक पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

  • अफगाणिस्तानने चीनला थेट सुरक्षा दिली, पण पाकिस्तानला दुर्लक्षित केले.
  • चीनने व्यापार करारांमध्ये स्वतःचे हित साधले, पण पाकिस्तानसाठी काहीही ठोस केले नाही.
  • दहशतवादविरोधी कारवाईत पाकिस्तान एकटा पडला.

यातून स्पष्ट होते की चीन आणि अफगाणिस्तान दोघेही आता पाकिस्तानपासून हळूहळू अंतर ठेवत आहेत.

काबूल बैठक

काबूल बैठक पाकिस्तानच्या राजनैतिक अपयशाचे प्रतीक ठरली आहे. एकीकडे तालिबान चीनसोबत जवळीक वाढवत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानला ना सुरक्षा हमी मिळाली, ना व्यापार लाभ. जागतिक पटलावर चीन-पाकिस्तान मैत्रीचे कितीही दावे केले गेले, तरी या बैठकीतून दिसलेला “चीनचा खेळ” पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे.

Web Title: China sealed kabul deal with taliban sidelining pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Afganistan
  • China
  • Kabul News
  • pakistan
  • Taliban Government

संबंधित बातम्या

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
1

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
2

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
3

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Great Green Wall 2.0 : चीनचा वाळवंटाला निरोप! आता झाडं नाही, ‘हे’ छोटे जीव वाळवंटात निर्माण करणार नंदनवन, वाचा कसे ते?
4

Great Green Wall 2.0 : चीनचा वाळवंटाला निरोप! आता झाडं नाही, ‘हे’ छोटे जीव वाळवंटात निर्माण करणार नंदनवन, वाचा कसे ते?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

Jan 02, 2026 | 10:44 AM
मृत्यूशी झुंजणाऱ्या डेमियन मार्टिनची तब्येत कशी आहे? मित्र अ‍ॅडम गिलख्रिस्टने केला खुलासा, म्हणाला – गेल्या २४ तासांत…

मृत्यूशी झुंजणाऱ्या डेमियन मार्टिनची तब्येत कशी आहे? मित्र अ‍ॅडम गिलख्रिस्टने केला खुलासा, म्हणाला – गेल्या २४ तासांत…

Jan 02, 2026 | 10:36 AM
BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराला वेग; मुंबईत 114 चा जादुई आकडा कोण गाठणार?

BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिकांसाठी प्रचाराला वेग; मुंबईत 114 चा जादुई आकडा कोण गाठणार?

Jan 02, 2026 | 10:28 AM
iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Jan 02, 2026 | 10:15 AM
2026 ची पहिली सुपर ओव्हर सुपर किंग्जने तीन चेंडूत जिंकली! डोनोव्हन फरेराने घातला धुमाकूळ

2026 ची पहिली सुपर ओव्हर सुपर किंग्जने तीन चेंडूत जिंकली! डोनोव्हन फरेराने घातला धुमाकूळ

Jan 02, 2026 | 10:12 AM
Nagpur Municipal Election: नागपूर महापालिका निवडणूक: १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध; निवडणुकीची चुरस वाढणार

Nagpur Municipal Election: नागपूर महापालिका निवडणूक: १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध; निवडणुकीची चुरस वाढणार

Jan 02, 2026 | 09:50 AM
Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

Jan 02, 2026 | 09:46 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.