केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा!
हे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास आणि फ्युचर-रेडी वर्कफोर्स निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचे गोयल यांनी सांगितले. सिस्कोच्या आंतरराष्ट्रीय “40 Communities Initiative” अंतर्गत निवडले गेलेले हे जागतिक स्तरावरील पहिले लोकेशन असल्याने मुंबईसाठी ही मोठी उपलब्धी म्हणून पाहिली जाते.
L वॉर्ड विज्ञान प्रदर्शनात गांधी शाळेची चमकदार कामगिरी! विविध स्पर्धांमध्ये घेतला सहभाग
या घोषणेसंदर्भात पीयूष गोयल म्हणाले की, “भारताचा युवा हा आमचा सर्वात मोठा स्पर्धात्मक advantage आहे. उद्योगाला स्किलिंगशी जोडल्याने त्याची परिणामकारकता वाढते. हे केंद्र विशेषतः महिला आणि पहिल्या पिढीतील शिकणाऱ्यांना एआय, नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी आणि ऑटोमेशन यांसारख्या कौशल्यांनी सक्षम करेल.” त्यांनी पुढे सांगितले की, या केंद्राच्या स्थापनेमुळे उत्तर मुंबईत अधिकाधिक रोजगार, उद्यमिता आणि तंत्रज्ञान आधारित संधी निर्माण होतील.
केंद्र सुरू झाल्यानंतर पुढील सुविधा उपलब्ध होणार आहेत:






