कल्याण डोंबिवली मनपा हद्दीत सध्या मेट्रोच्या कामामुळे रस्तेवाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. वाहतुक कोंडी आणि रस्त्यांची झालेली दुर्दशा यामुळे पालिका हद्दीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये अधिकाऱ्यांच्या आळसपणामुळे अजुनपर्यत शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे पुढील काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना…
कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या नेतिवली येथील शाळेत ही मतदार ओळखपत्रे रद्दी म्हणून ठेवली होती. रद्दी एका गोणीत भरुन एका टेम्पोतून दुसरीकडे नेली जात होती.
शाळांच्या परीक्षा महिना-दीड महिना वर येऊन ठेपले असताना शिक्षक सर्वेच्या कामात गुंतल्याने शाळेमधील नियोजनाचे बारा वाजले आहेत सोप्ग्य भाषेत सांगायचे झाले तर शाळेचे नियोजन बिघडले आहे.