कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा १६ मार्च रोजी होणार असून स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.