• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Tuff Muff Company Desert Cloud Kitchen Business Success Story

Business Success Story : १५ ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केला व्यवसाय! ‘टफ मफ अँड कंपनी’ डेजर्ट क्लाउड किचन

दिल्लीतील २० वर्षांची रिधिमा नागपाल आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चर्चेत आली आहे. न्यूयॉर्कच्या प्रवासातून मिळालेल्या कल्पनेतून तिने नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘टफ मफ अँड कंपनी’ या प्रीमियम डेजर्ट क्लाउड किचनची सुरुवात केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2026 | 05:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिल्लीतील २० वर्षांची रिधिमा नागपाल सध्या आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चर्चेत आहे. न्यूयॉर्क सिटीच्या एका प्रवासातून तिला मिळालेल्या कल्पनेने तिचं आयुष्यच बदलून टाकलं. त्या अनुभवातून प्रेरणा घेत रिधिमाने नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘टफ मफ अँड कंपनी’ या प्रीमियम डेजर्ट क्लाउड किचनची सुरुवात केली. अमेरिकन स्टाईल जाड आणि चंकी कुकीज तसेच विविध स्वादिष्ट डेजर्ट तयार करणाऱ्या या व्यवसायातून तिने अवघ्या तीन महिन्यांत सुमारे ८ लाख रुपयांची कमाई केली आहे.

बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

रिधिमाचा जन्म आणि संगोपन दिल्लीमध्येच झाला. तिने २०२३ मध्ये रायन इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. सध्या ती दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमधून मानसशास्त्र विषयात बीए (ऑनर्स) करत असून दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. लहानपणी, अवघ्या १३व्या वर्षी आईसोबत न्यूयॉर्कला गेलेल्या प्रवासात तिने वेगळ्या प्रकारच्या डेजर्ट संस्कृतीचा अनुभव घेतला. याच अनुभवाने पुढे तिच्या व्यवसायाच्या कल्पनेला आकार दिला.

पुढे शिक्षणासोबतच रिधिमाने ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या काळात नवी दिल्लीतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कुलिनरी आर्ट्स (IICA) येथे १५ महिन्यांचा प्रोफेशनल कुकिंग कोर्स पूर्ण केला. या काळात तिने ब्रिटनच्या सिटी अँड गिल्ड्सकडून पेस्ट्री शेफ आणि बेकर म्हणून प्रमाणपत्र मिळवले, तसेच पॅरिसमधील वर्ल्ड असोसिएशन ऑफ शेफ्स सोसायटीकडूनही प्रमाणपत्र मिळवले.

रिधिमाच्या आजी बेकिंगमध्ये पारंगत होत्या. त्यांच्या निधनानंतर आजोबांनी त्यांची हस्तलिखित रेसिपी डायरी रिधिमाला दिली. त्या रेसिपींच्या आधारे रिधिमाने पुन्हा बेकिंगचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला अनेक प्रयत्न अपयशी ठरले, मात्र तिने हार न मानता सतत प्रयोग करत स्वतःची पद्धत विकसित केली. न्यूयॉर्कमधील डेजर्ट संस्कृतीची प्रेरणा आणि आजीच्या पारंपरिक चवी यांचा मिलाफ करत तिने २०२२ मध्ये स्वतःची होम बेकरी सुरू केली.

शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय 

या होम बेकरीसाठी सुरुवातीला तिने वडिलांकडून मिळालेल्या १५ ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीत व्यवसाय सुरू केला. सोशल मीडियावर इंस्टाग्राम पेज तयार करून तिने आपल्या उत्पादनांची मार्केटिंग केली. पुढे नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘टफ मफ अँड कंपनी’ या क्लाउड किचनची स्थापना केली. सध्या या ब्रँडमधून जाड अमेरिकन स्टाईल कुकीज, ब्राउनी, कुकी पिझ्झा, पॅनकेक, बटर केक आणि विविध डेजर्टची विक्री केली जाते. या व्यवसायातून तिने अवघ्या तीन महिन्यांत जवळपास ८ लाख रुपयांची कमाई करत अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

Web Title: Tuff muff company desert cloud kitchen business success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Business
  • Business News

संबंधित बातम्या

Iran Israel War : संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात! ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाकडून अतिरिक्त गॅस पुरवठ्याचं आश्वासन
1

Iran Israel War : संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात! ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाकडून अतिरिक्त गॅस पुरवठ्याचं आश्वासन

पर्सनल लोन की गोल्ड लोन? आर्थिक संकटात कोणता पर्याय ठरेल ‘स्मार्ट’ निवड?
2

पर्सनल लोन की गोल्ड लोन? आर्थिक संकटात कोणता पर्याय ठरेल ‘स्मार्ट’ निवड?

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी भेट! मोठ्या प्रमाणात होणार गव्हाची खरेदी, प्रति क्विंटल मिळणार 160 रूपये जास्त
3

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी भेट! मोठ्या प्रमाणात होणार गव्हाची खरेदी, प्रति क्विंटल मिळणार 160 रूपये जास्त

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!
4

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Business Success Story : १५ ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केला व्यवसाय! ‘टफ मफ अँड कंपनी’ डेजर्ट क्लाउड किचन

Business Success Story : १५ ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केला व्यवसाय! ‘टफ मफ अँड कंपनी’ डेजर्ट क्लाउड किचन

Mar 07, 2026 | 05:18 PM
पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी

Mar 07, 2026 | 05:04 PM
गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…

गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…

Mar 07, 2026 | 05:02 PM
Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Mar 07, 2026 | 04:58 PM
बॉलीवूडपासून ग्लोबल रनवेपर्यंत: लंडन फॅशन वीकमध्ये रिक रॉयचा जलवा; भारतीय फॅशनचा गौरव जागतिक स्तरावर

बॉलीवूडपासून ग्लोबल रनवेपर्यंत: लंडन फॅशन वीकमध्ये रिक रॉयचा जलवा; भारतीय फॅशनचा गौरव जागतिक स्तरावर

Mar 07, 2026 | 04:53 PM
Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…

Chakan : स्थानिक बाजारपेठांना युद्धाच्या झळा; बाजारपेठेत मंदी, गॅस दरवाढ अन्…

Mar 07, 2026 | 04:46 PM
घरी EV चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा खिसा होईल चांगलाच रिकामा

घरी EV चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा खिसा होईल चांगलाच रिकामा

Mar 07, 2026 | 04:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.