भोगीनिमित्त नातेवाईक आणि लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा
नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी साजरा केली जाते. यात मिक्स भाज्यांची भाजी आणि तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगीची पारंपरिक भाजी चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. इंद्र देवाला स्मरून भोगीची पूजा केली जाते. विवाहित महिला सकाळी स्नान करून शेतातील रब्बी हंगामाच्या पिकाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. तसेच हिवाळ्यात मिळणाऱ्या पावटा, शेंगा, घेवडा, वांगे, हरभरे यांसारख्या विविध भाज्यांचा वापर करून भाजी बनवली जाते. त्यामुळे तुम्ही लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना भोगीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.(फोटो सौजन्य – istock)
भोगीच्या शुभेच्छा भोगीच्या या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराटी नांदो.”
“भोगीच्या मंगलमयी सणानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!”
“सुख, शांती आणि समृद्धीने भरलेला भोगी सण तुमच्या आयुष्यात नवीन उमेद घेऊन येवो.”
“भोगीच्या या शुभ पर्वावर आपले जीवन प्रेमाने आणि आनंदाने गाजवो.”
“भोगी सणाचा आनंद आपल्या कुटुंबासोबत साजरा करा. शुभेच्छा!”
“भोगीच्या सणाला तुमचं जीवन आनंदाच्या रंगांनी फुलून जावो!”
“सणाची मस्ती आणि नात्यांचा गोडवा या भोगीला तुम्हाला भरभरून लाभो.”
“तुमचं आयुष्य भोगीच्या दिवशीच्या तेजाने उजळून निघो!”
“भोगी सण तुमचं आयुष्य प्रेम, शांती आणि समाधानाने भरून टाको.”
“भोगीच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हाला सुख-समृद्धी लाभो.”
“भोगी सणाच्या मंगलमयी शुभेच्छा! तुमचं जीवन आनंदमय होवो.”
“भोगीच्या सणानिमित्त तुमच्या कुटुंबाला भरभराटी आणि सुख मिळो.”
भोगीच्या भाजीची चव असते न्यारी…
सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी..
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा
हिरवागार हरभरा, गुलाबी थंडी
लाल गाजर, तीळ अन् बाजरीची भाकर
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
दुख असावे तिळाप्रमाण
आनंद असावा गुळासारखा
संपुर्ण जीवन असावे तिळगुळासारखे
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
चवदार अन् आरोग्यदायी भोगीची भाजी
सोबत तीळ-बाजरीची भाकर
सणाचा आनंद होवो द्विगुणित
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
नातं आपुले, हळूवार जपायचे
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दृढ करायचे
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव वर्षातील पहिला सण
आनंद अन् उत्साह घेऊन येवो
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Makar Sankranti 2025: मकर संक्रांत सण का साजरा केली जाते? जाणून घ्या यामागील भौगोलिक आख्यायिका
हिरवा हरभरा तरारे गोड थंडीचे शहारे गुलाबी ताठ ते गाजर तीळदार अन् ती बाजर ‘भोगी’ च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
भोगीच्या आगाचं उत्तरचंदन तुमची आत्मा शुद्ध करतो, आणि उत्सव सुख आणि समृद्धीला तुमच्या घरात आनंदी घालतो. भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!






