मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला वणी येथील जगदंबा माता मंदिरात शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी (साकुरी शिव) व जगदंबा देवी विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ हजार १ इतके दिवे प्रज्वलीत करण्यात येऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला. सदर सोहळ्यामुळे ऐन थंडीतही वणीसह पंचक्रोशितील भाविकांचा उत्साह शिगेला पोहचला होता.