कृष्णराज महाडिक यांनी मात्र अधिकृतपणे वेगळी भूमिका मांडली आहे. पक्षातील निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या भावनेतून मी निवडणुकीतून माघार घेत आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. कोल्हापूरमध्ये जोरदार टीका टिप्पणी केली जात असून आता समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना खडेबोल सुनावले.