केंद्र सरकारनेच दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ते शांततेच्या मार्गाने मागणी करत होते. कारण हा सीमाभाग आहे, संवेदनशील भाग आहे. इथे आर्मीसोबतच जनतेची साथ असणेही महत्त्वाचे आहे.
कर्फ्यूमुळे लेहमध्ये दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक भागात रहिवाशांना रेशन, दूध आणि भाज्यांसह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त आहे.
सोनम वांगचुक यांनी लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची आणि त्याला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत ३५ दिवसांच्या धरणे आंदोलनाची घोषणा केली होती.
Leh Ladakh Violence Updates : लेहमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाने जमावबंदी आदेश लागू केले. तसेच एकूण ५० जणांना अटक केली.कारगिलसह इतर प्रमुख शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात…