लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधी पक्षाने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. संसदेच्या इतिहासात, अध्यक्षांविरुद्ध असे प्रस्ताव यापूर्वी तीन वेळा आणले गेले आहेत, परंतु आतापर्यंत एकही मंजूर झालेला नाही.
No-confidence motion : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अविश्वास ठरावर चर्चा केली. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ओम बिरला यांची बाजू घेऊन विरोधकांना खडेबोल सुनावले.
लोकसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला भाषण करू दिले जात नाही किंवा कोणत्याही विषयावर मत व्यक्त करू दिले जात नाही', अशा प्रकारचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यामुळे चर्चेला विषय…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या बनवण्यात आलेल्या चिन्हाचे आज अनावरण करण्यात आले. हे शिल्प कांस्यपासून बनविण्यात आलेले हे शिल्प ९५०० किलो म्हणजे जवळपास एक टन वजनी आणि…