पुरंदर तालुक्यात यावर्षी केवळ एकाच महिन्यात सर्वच्या सर्व डोंगर वेगवेगळ्या आगीत जळून अक्षरशः खाक झाले. त्यासोबतच हजारो पक्षी, प्राणी, कीटक यांची आश्रयस्थाने नष्ट झाली.
साताऱ्यामध्ये वृक्षतोडीचा प्रकार समोर आला आहे. आसनी येथील भोगवटदार वर्ग दोन जमिनीमध्ये झालेल्या वृक्षतोडीचा प्रकार झाला असून याची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वनमजूरांचा वेतना अभावी दुर्गाष्टमी व दसरा सुद्धा अंधारात जाण्याचे चित्र आहे. शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवून लाडक्या बहिंणींना 1500 रूपये प्रतिमहिना देऊन खुश करण्यात येत आहे. मात्र, रात्रदिवस जंगलाचे संरक्षण…
विनोद फर्निचर समोर सागवानाची लाकडे भरलेला एक ट्रॅक्टर दिसला. त्यांनी चालक दिनेश कटरे याच्याकडे लाकडे कापण्याचा परवाना विचारला. दरम्यान, त्याने काहीही उत्तर दिले नाही. इतक्यात विनोद फर्निचरचे संचालक विनोद जैन…