मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर या तीनही तीर्थक्षेत्रांतील विकासकामांचे संपूर्ण अंदाजपत्रक तयार करून आठ दिवसांत शासनास सादर करा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.
विधानभवनाच्या परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विधानभवनात गोंधळ निर्माण झाला.
Maharashtra Assembly: या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तातडीने अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तर विधिमंडळ परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.
गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस यांच्या घराबाहेर हे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. आज (दि.24) गुरुपुष्यामृताचा योग साधून राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.…
आपल्याच मित्रपक्षांमध्ये फूट पाडून सत्तेत आलेले हे भ्रष्ट सरकार येत्या निवडणुकीत पायउतार होईल. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे महायुती सरकार जाहिरातींवर 264 कोटी रुपये खर्च करत आहे.