दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना एकाच प्रभागातून अर्ज दिला होता, पण आता ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याला तिथे संधी दिली जाणार आहे.दोन्ही पक्षाचे नेते आज बैठकीत हा निर्णय घेतील 9 ठिकाणी उमेदवारी अर्ज आहेत जिथे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी भरले आहेत अशा उमेदवारांसोबत चर्चा होईल आम्ही 125 ab form दिले होते त्यांनी 35 च्या वर AB फॉर्म होते राष्ट्रवादी दोन्ही आणि खरात गट अशी युती असेल काही लोक आहेत पण त्यांना RPI गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे ते निर्णय घेतील.