जळगावचे आमदार सुरेश भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे जळगाव महानगरपालिकेत बिनविरोध विजयी झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यात राबवलेल्या नियमाला जळगाव अपवाद ठरले आहे. लोकप्रतिनिधींच्या कुटुंबात महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आला होता. मात्र आमदार सुरेश भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांनी दाखल केलेला अर्ज कायम राहिला असून ते प्रभाग क्रमांक सहा मधून बिनविरोध विजयी झाले आहेत.