• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Satara News Farmers Aggressive Against Mahavitaran If The Issue Is Ignored Protesters Give Serious Warning

Satara News : महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक; प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास…, आंदोलकांनी दिला गंभीर इशारा

महावितरण कंपनीच्यानवीन कृषी पंप धोरणाविरोधात वाईतालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेअसून, त्यांनी थेट सोलर पॅनेलच प्रतिकृती घेऊन आंदोलन केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 09, 2025 | 04:22 PM
Satara News : महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक; प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास…, आंदोलकांनी दिला गंभीर इशारा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक
  • प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास…
  • आंदोलकांनी दिला गंभीर इशारा
वाई :  महावितरण कंपनीच्यानवीन कृषी पंप धोरणाविरोधात वाईतालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेअसून, त्यांनी थेट सोलर पॅनेलच प्रतिकृती घेऊन आंदोलन केले आहे. पारंपरिक वीजकनेक्शन बंद करून थेट सौर ऊर्जेवरचालणारे 7.5 एच.पी. क्षमतेचे पंपकनेक्शन देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पश्चिममहाराष्ट्रातील,विशेषतः वाई, साताराआणि कराड तालुक्यातील नदीकाठच्याशेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीपंपांसाठी नवीन वीजकनेक्शन देणे पूर्णपणे थांबवले आहे. याला पर्याय म्हणून शासनाने ‘मागेलत्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत 7.5 एच.पी. क्षमतेपर्यंतचे सौर पंप देण्याचानिर्णय घेतला. हा निर्णय वीज वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा असला तरी, या धोरणाने अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण केल्या आहेत. नदीपात्रातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रणाली व्यावहारिक नाही. त्यांना पारंपरिक वीज कनेक्शनचीच आवश्यकता आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

Sangali News : रांजणीतील ड्रायपोर्टचे अडथळे दूर करा; मंत्री नितेश राणे यांचे सर्व विभागांना तातडीचे निर्देश

विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी या धोरणातील समस्यांवर बोट ठेवत, महावितरणने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी केली. याआंदोलनात संतोष गायकवाड, रुपेश मिसाळ, बाजीगर इनामदार, अमित चव्हाण, उमेश मोरे, किरण बागडे, सिद्धार्थ कांबळे आणि शंकर भणगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. महावितरणचे हे धोरण भूजल पातळीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असले तरी, नदी आणि कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ते अन्यायकारक ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाटबंधारे विभागाचा पाणी उपसा परवाना आहे, त्यांना 7.5 एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेच्या पंपासाठी पारंपरिक वीज कनेक्शन देण्याचा पर्याय तातडीने सुरू करावा. सौर पंप प्रणाली ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही (उदा. नदीपात्र, उंच हेड), अशा ठिकाणी पारंपरिक वीज – कनेक्शनला प्राधान्य देणारी लवचिक – पॉलिसी महावितरणने जाहीर करावी. -मोठ्या शेतीसाठी आणि बागायती क्षेत्रासाठी आवश्यक 10 एच.पी. किंवा – त्याहून अधिक क्षमतेच्या सौर पंपांचा पर्याय योजनेत समाविष्ट करावा.

Kolhapur welcome arch demolished : कोल्हापूरकर झाले भावूक! तावडे हॉटेल चौकातील दोन दशकांची स्वागत कमान जमीनदोस्त

प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास असंतोष कायम राहणार

जोपर्यंत महावितरण यावर ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा आणि कराड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा असंतोष कायम राहील, शासनाने तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जब तक न होगा समाधान, तब तक जारी वेगळ्या आहेत. डोळ्यासमोर पाणी असून शेतक-याच्या शेतीला पाणी मिळणार नसेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, आंदोलनातील शेतकरी
-स्वप्नील गायकवाड यांनी सांगितलं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Satara news farmers aggressive against mahavitaran if the issue is ignored protesters give serious warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • mahavitaran
  • Satara News

संबंधित बातम्या

‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’ असं म्हणत तरुणाची तरुणीला मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी
1

‘मला तुझ्याशी लग्न करायचंय’ असं म्हणत तरुणाची तरुणीला मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी

Local Body Elections : विरोधक जर आले तर पालिकेत पत्रकारांना टोल द्यावा लागेल; मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचे टीकास्त्र
2

Local Body Elections : विरोधक जर आले तर पालिकेत पत्रकारांना टोल द्यावा लागेल; मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचे टीकास्त्र

Satara News : वाठारजवळ सहलीच्या बसला अपघात; दहा विद्यार्थी गंभीर जखमी
3

Satara News : वाठारजवळ सहलीच्या बसला अपघात; दहा विद्यार्थी गंभीर जखमी

Satara News: ‘कराड’साठी माजी मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
4

Satara News: ‘कराड’साठी माजी मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘जान ही ले ले’ दीपिकाला पाहून सोशल मीडियावर नवरा रणवीर फिदा, सौंदर्याने पुन्हा केले घायाळ

‘जान ही ले ले’ दीपिकाला पाहून सोशल मीडियावर नवरा रणवीर फिदा, सौंदर्याने पुन्हा केले घायाळ

Dec 05, 2025 | 11:47 PM
फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर, 50 मराठी चित्रपटांना मिळणार 14 कोटी 62 लाखांचे अर्थसहाय्य

फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर, 50 मराठी चित्रपटांना मिळणार 14 कोटी 62 लाखांचे अर्थसहाय्य

Dec 05, 2025 | 11:24 PM
Skin Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेने हैराण? ‘हे’ घरगुती उपाय त्वचा नेहमी ठेवतील मऊ-मुलायम

Skin Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेने हैराण? ‘हे’ घरगुती उपाय त्वचा नेहमी ठेवतील मऊ-मुलायम

Dec 05, 2025 | 11:13 PM
आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर

Dec 05, 2025 | 10:13 PM
IND vs SA 3rd ODI Live Streaming: भारत-दक्षिण आफ्रिकेसाठी ‘करो या मरो’ची लढत; कधी-कुठे पाहाल लाईव्ह ॲक्शन? जाणून घ्या!

IND vs SA 3rd ODI Live Streaming: भारत-दक्षिण आफ्रिकेसाठी ‘करो या मरो’ची लढत; कधी-कुठे पाहाल लाईव्ह ॲक्शन? जाणून घ्या!

Dec 05, 2025 | 10:00 PM
प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन

प्रोजेक्ट मुंबईकडून झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी 2025 मेळाव्याचे आयोजन

Dec 05, 2025 | 09:56 PM
25 km मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 4.75 लाखांपासून सुरु! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार

25 km मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 4.75 लाखांपासून सुरु! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार

Dec 05, 2025 | 09:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM
वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

Dec 05, 2025 | 08:11 PM
Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Dec 05, 2025 | 07:58 PM
Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Dec 05, 2025 | 07:46 PM
Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Dec 05, 2025 | 07:38 PM
KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

Dec 05, 2025 | 07:28 PM
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.