एटीएसचा सुरूवातीचा तपास बनावट होता. या प्रकरणाच्या तपासात काही गंभीर त्रुटी होत्या. एटीएसने एका विशिष्ट अजेंडाखाली काम केले, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
Mohan Bhagwat in Malegaon blast case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल हाती आला आहे. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचा आदेश देण्यात आल्याचा दावा केला आहे.
२००८ मध्ये मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. न्यायालयाने या प्रकरणातून गुरुवारी माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात जणांची निर्दोष मुक्तता केली.
या साक्षीदाराने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती की राज्य एटीएस अधिकाऱ्यांनी त्याला दंडाधिकार्यांसमोर जबाब देण्याची धमकी दिली होती. या साक्षीदाराने यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) निवेदन…
मालेगाव प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) २८८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून पुरोहित, कुलकर्णी आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी खटला सुरू होण्यापूर्वीच प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज…
आतापर्यंत २८८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून पुरोहित, कुलकर्णी आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी खटला सुरू होण्यापूर्वीच प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास…