PHOTOS: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून येत्या 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासह कॉंग्रेस व भाजपचा जोरदार प्रचार सुरु आहे. आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक नेत्यांची नावे समोर येताना पाहायला मिळत आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. (फोटो- सोशल मिडिया)
दिल्ली विधानसभेत मुख्य लढत कॉँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये होणार आहे.
आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत आहेत. (फोटो - सोशल मिडिया)
भाजपकडून दिल्लीचे वरिष्ठ नेते मनोज तिवारी यांचे नाव शर्यतीत आहे.
विद्यमान मुख्यमंत्री आतिषी या देखील मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत आहेत.
कॉँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांचे नाव आघाडीवर आहे. (फोटो - सोशल मिडिया)
कॉँग्रेस उमेदवार अलका लांबा या देखील मुख्यमंत्रीपदासाठी शर्यतीत आहेत. (फोटो - सोशल मिडिया)