• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Former Cricketer Manoj Tiwari Boycotts Ind Vs Pak Match

मोठी बातमी! IND VS PAK सामन्यावर बहिष्कार? माजी क्रिकेटपटूने थोपटले दंड; म्हणाला, ‘सामना पाहणार नाही..

आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना होणार आहे, या सामन्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने बहिष्कार टाकला असून तो हा सामना पाहणार नाही. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 11, 2025 | 05:40 PM
Big news! Boycott of IND VS PAK match? Former cricketer slapped a fine; said, 'I will not watch the match..'

भारत वि पाक सामना(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात 
  • १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना 
  • माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचा भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार 

Manoj Tiwari boycotts IND VS PAK match : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात  झाली असून आतपर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या वेळी आशिया कपमधील सामने यूएईमदये खेळवण्यात येत आहेत. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला आहे तर दुसऱ्या सामन्यात भारताने यूएईचा दणदणीत पराभव केला आहे. आता भारताचा दूसरा सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वीच भारतातून विरोधी सुर उमटायला लागले आहेत. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांच्याकडून भारत-पाकिस्तान सामना पाहणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी सामना होणार आहे.  या सामन्याबाबत माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, या सामन्यावर बहिष्कार टाकणार आहे आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण ते  पाहणार नाही.  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे.  यानंतर आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्यावर लागून असणार आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ

माजी क्रिकेटपटू आणि बंगाल सरकारमधील मंत्री मनोज तिवारी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे खूपच अन्याय्य आहे, कारण ही गोष्ट आपल्या लोकांच्या बलिदानाचा अपमान देखील आहे. बीसीसीआयच्या करारामुळे खेळाडू बोलत नाहीत, परंतु केंद्र सरकार आणि बीसीसीआयकडून या सामन्याला परवानगी देण्यात येऊ नये.

हावडा येथे माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज तिवारी म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कअ खेळवण्यात येत आहे?  हा सामना खेळवण्यात येऊ नये, दहशतवादी पाकिस्तानातून येतात आणि आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतात आणि निघून जातात. म्हणूनच, पाकिस्तान क्रिकेट संघासोबत सामना खेळण्याचा कोणताच प्रश्नच निर्माण होत नाही.”

तिवारी पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानला देखील या गोष्टीची माहिती आहे की, त्यांच्या देशातील  दहशतवादी हे भारतात दहशत पसरवत असतात, ते त्यांना संपवू शकत नाहीत का? आमचे केंद्र सरकार आता काय करत आहे, ते झालेल्या पहलगाम दहशतवादी घटनेला इतक्या लवकर विसरले आहेत का? आमचे निष्पाप लोक मारले गेले आहेत. अशा वेळी, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करणार नाही , तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत सामना खेळू शकत नाही.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘याआधी टी-२० मध्ये असे कधीच…’, भारताच्या ‘या’ सलामीवीराच्या वादळावर वसीम अक्रमची प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ

माजी क्रिकेटपटू तिवारी यांनी म्हटले आहे की, “मी १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना पाहणार नाही. मी या सामन्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकत  आहे. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना वगळता सर्व सामने हे वेळापत्रकानुसारच झाले पाहिजे. पण, भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्यात यावी.”

Web Title: Former cricketer manoj tiwari boycotts ind vs pak match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • manoj tiwari
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंनी उडवली भारताची दाणादाण; ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य; हेझलवुड चमकला 
1

IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंनी उडवली भारताची दाणादाण; ऑस्ट्रेलियासमोर १२६ धावांचे लक्ष्य; हेझलवुड चमकला 

IND vs AUS toss update : अरेरे…भारताने आणखी एकदा टाॅस गमावला! टीम इंडिया पहिले करणार फलंदाजी
2

IND vs AUS toss update : अरेरे…भारताने आणखी एकदा टाॅस गमावला! टीम इंडिया पहिले करणार फलंदाजी

IND vs AUS 2nd T20 : सूर्याच्या फॉर्ममुळे भारताला मिळाला दिलासा, आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार दुसरा T20 सामना
3

IND vs AUS 2nd T20 : सूर्याच्या फॉर्ममुळे भारताला मिळाला दिलासा, आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार दुसरा T20 सामना

IND vs AUS : पाऊस काही भारताचा पिछा सोडत नाही…टीम इंडियासाठी वाईट बातमी, मेलबर्न T20I चा सामनाही पावसामुळे खराब होईल!
4

IND vs AUS : पाऊस काही भारताचा पिछा सोडत नाही…टीम इंडियासाठी वाईट बातमी, मेलबर्न T20I चा सामनाही पावसामुळे खराब होईल!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Police Officer Without Pant Video: पोलिस अधिकाऱ्याने सोडली लाज; विनापँट कोर्टात झाला हजर, जजने देखील फिरवले डोळे

Police Officer Without Pant Video: पोलिस अधिकाऱ्याने सोडली लाज; विनापँट कोर्टात झाला हजर, जजने देखील फिरवले डोळे

Oct 31, 2025 | 04:24 PM
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचे जाळे उघड; देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका!

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचे जाळे उघड; देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका!

Oct 31, 2025 | 04:24 PM
डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 चा लिलाव! अभिषेक नायरची KKR च्या मुख्य प्रशिकक्षकपदी वर्णी; रोहित शर्माबाबतही मोठी अपडेट 

डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 चा लिलाव! अभिषेक नायरची KKR च्या मुख्य प्रशिकक्षकपदी वर्णी; रोहित शर्माबाबतही मोठी अपडेट 

Oct 31, 2025 | 04:22 PM
Heavy Rain in New York: न्यू यॉर्कमध्ये १० मिनिटात रेकॉर्डब्रेक पाऊस; विमानापासून वीजेपर्यंत अनेक सेवा विस्कळीत

Heavy Rain in New York: न्यू यॉर्कमध्ये १० मिनिटात रेकॉर्डब्रेक पाऊस; विमानापासून वीजेपर्यंत अनेक सेवा विस्कळीत

Oct 31, 2025 | 04:17 PM
ST Bus: दिवाळीत धुळे विभागाला ‘लक्ष्मी’ पावली! लालपरीची तब्बल ४ कोटी ३१ लाखांची बंपर कमाई

ST Bus: दिवाळीत धुळे विभागाला ‘लक्ष्मी’ पावली! लालपरीची तब्बल ४ कोटी ३१ लाखांची बंपर कमाई

Oct 31, 2025 | 04:16 PM
Ahilayangar News: साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ

Ahilayangar News: साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ

Oct 31, 2025 | 04:15 PM
1 नोव्हेंबरपासून SBI Card धारकांसाठी बदलणार नियम! Wallet Recharge केल्यास भरावे लागेल ‘इतके’ शुल्क

1 नोव्हेंबरपासून SBI Card धारकांसाठी बदलणार नियम! Wallet Recharge केल्यास भरावे लागेल ‘इतके’ शुल्क

Oct 31, 2025 | 04:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Oct 30, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Ratnagiri : कोकणातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार- नारायण राणे

Oct 30, 2025 | 08:09 PM
Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Jain Boarding चा व्यवहार संगमताने असून हा घोटाळा उघड करा Ravindra Dhangekar ची पोलिसात तक्रार

Oct 30, 2025 | 08:03 PM
Parbhani : मनपा निवडणूकीत काँग्रेस बाजी मारणारच; बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य

Parbhani : मनपा निवडणूकीत काँग्रेस बाजी मारणारच; बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य

Oct 30, 2025 | 07:52 PM
Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Mira Road : मीरारोडच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीचा आरोप

Oct 30, 2025 | 07:30 PM
Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Buldhana : मतदार यादी दुरुस्त करा, शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या Jayshree Shelke यांची मागणी

Oct 30, 2025 | 07:25 PM
Raigad : गुगल पे व्यवहारात चूक, पण महिलेने परत केली संपूर्ण रक्कम

Raigad : गुगल पे व्यवहारात चूक, पण महिलेने परत केली संपूर्ण रक्कम

Oct 30, 2025 | 03:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.