BSP Contest Elections alone in Every State: मायावती यांनी पक्ष नेत्यांना असेही सांगितले की पक्ष मजबूत करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्या म्हणाल्या, "ईव्हीएम हटवा, देश वाचवा."
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित महारॅलीत त्यांनी २००७ प्रमाणे सामाजिक आणि राजकीय समीकरण तयार करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची भूमिका मांडली.