उल्हासनगरमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून धक्कादायक घटना घडली आहे. घराबाहेर कचरा टाकू नका असे सांगितल्याने संतापलेल्या आरोपीने सफाई कर्मचारी महादू जगताप यांना संपवले. या घटनेची माहिती मिळताच धक्क्यातून त्यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आ-त्म-ह-त्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे दोन लहान मुले अनाथ झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.