लातूरच्या एमआयडीसी भागात खंडापूर शिवारामध्ये महादेवनगर कॉर्नर ते गणेश नगर कॉर्नर पर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था मागील तीन वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागतं आहे. या भागातील ग्रामस्थांनी आज लातूरच्या एमआयडीसी कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत आमच्या परिसरामध्ये स्ट्रीट लाईट चालू करा या मागणीसाठी हे आंदोलन करत असून मागील तीन वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करून देखील एमआयडीसीतील अधिकारी फोन उचलत नाहीत सहकार्य करत नाहीत या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी आज एमआयडीसीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करत आपल्या व्यथा मांडलेले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो पुन्हा मी इथून उठणार नाही अशी भूमिका देखील गावकऱ्यांनी घेतलेली आहे.