टेलीग्रामने 2025 च्या सुरुवातीला आणखी एक अतिशय महत्त्वाचे फिचर सुरू केले आहे. नवीन फीचर थर्ड पार्टी व्हेरिफिकेशनद्वारे प्लॅटफॉर्मची ट्रान्स्परन्सी आणि सिक्युरिटी वाढवणार आहे.
या फीचरमध्ये यूजर्सचे गुगल मेसेजिंग फीचर थेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीशी लिंक होईल. म्हणजेच यासाठी मोबाईल टॉवरची गरज भासणार नाही. वापरकर्ते Google चे सॅटेलाइट मेसेजिंग टूल वापरून थेट संदेश पाठवू शकतील.
मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp मध्ये एक मोठा बदल केला जात आहे आणि लवकरच वापरकर्त्यांना चॅटिंग सुरू करण्यासाठी त्यांचा फोन नंबर शेअर करावा लागणार नाही. आता फोन नंबरऐवजी युजरनेम शेअर करण्याचा पर्याय…