रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस (RCS) आणि Google Wallet वापरून हैदराबाद मेट्रो रेल्वेसाठी तिकीट बुकींग सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना लांब तिकिटांच्या रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही.
गुगल मॅप्सने आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणले आहे. याच्या अंतर्गत आता युजर्स मेट्रो तिकिट बुक कारण्यासह अनेक फीचर्सचा लाभ घेऊ शकतात. यात EV वाहन चालकानासाठीही महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहे.…
मेट्रोने प्रवास करण्यापेक्षा तिकीट खेरदी करण्यासाठी रांगेत उभे राहणे अधिक त्रासदायक ठरते. मेट्रोने त्यांच्या प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध केली आहे. याव्दारे तुम्ही घरबसल्या व्हॉट्सॲपद्वारे मेट्रोची तिकीट खरेदी करू शकता.