Bhayandar Murdha Village illegal construction demolition : मुर्धा गाव परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी मीरा-भाईंदर महापालिकेने १०० हून अधिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला. एका कारवाईसाठी एवढा मोठा फौजफाटा, तैनात केल्याने…
मीरा-भाईंदर शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. या कारवाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल ९ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाची…
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमधील फाऊंटन ते गायमुख मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. महापौरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेने आक्षेप घेत रस्त्याच्या दुरुस्तीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील शेकडो कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. महापौर डिंपल मेहता यांनी आगामी महासभेत नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव आणण्याचे निर्देश दिले आहेत.
मिरा-भाईंदर महानगरपालिकाच्या १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या महासभेत सत्ताधारी भाजपने नवीन मालमत्तांवर करवाढीचा ठराव मंजूर केला असून त्यावरून शहरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
सत्ताधारी भाजपने महासभेत डीपी रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सखोल चर्चा केली. हासभेचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठवला जाईल.
मीरा-भाईंदर महानगरपालिकाच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच महासभेत मालमत्ता कर दरांमध्ये फेरबदलाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला असून उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील विराजमान झाले आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या पदभार सोहळ्यात भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होत
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला आहे. आतापर्यंत २०७ कोटी रुपये जमा झाले असून, अधिकारी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याची योजना आखत आहेत.
Mira Bhayandar Municipal Corporation : आगामी भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी, प्रारूप मतदार यादीने शहरात खळबळ उडाली आहे. अशातच निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून चुकीचं काम करत आहेत...