Mirae Asset Global Allocation Fund: भारतातील आघाडीचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असलेल्या गिफ्ट सिटीमध्ये सुरू झालेल्या या निधीचे उद्दिष्ट २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा प्रारंभिक निधी उभारण्याचे आहे.
लोकसंख्येच्या स्वरूपात होणारे बदल व वाढता विवेकी खर्च यांच्या चालनेने भारताच्या उत्क्रांत होत असलेल्या उपभोग क्षेत्रात संभाव्य सहभागाची संधी गुंतवणूकदारांना पुरवण्याचे उद्दिष्ट मिरे अॅसेटकडून ठेवत नवे फंड लॉंच केले आहे,
मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने ‘मिरे अॅसेट लाँग ड्युरेशन फंड’ची ७ वर्षांहून अधिक राहील अशा पद्धतीने उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणारी एक ओपन-एण्डेड डेट योजना आणली आहे.