या परिषदेत पंतप्रधान मोदी क्रिप्टोस्पियरला भेट देऊन 'क्रिएट इन इंडिया' उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियनला देखील भेट देतील.
संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाही. मुंबई महापालिकेची तारीख ठरत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम दिल्लीऐवजी मुंबईत राहू शकतो. ते मुंबईत घर घेऊ शकतात किंवा…
आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, महिलांना, तरुणांना, उद्योजकांना, महाराष्ट्राला, मुंबईला काय मिळाले अशी चर्चा होत आहे. पाहूया अर्थसंकल्पातील दहा महत्वाचे मुद्दे...
उद्या देशाचे पंतप्रधान (PM Narendra Modi In Mumbai) मुंबईत येत आहे. एक आमदार आणि खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे की, जर पंतप्रधानांसारखं मोठं व्यक्तिमत्व आपल्या राज्यात येत असेल तर त्यांच्या…