• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Building Collapses Without Disasters In Turkiye Know Why

ना भूकंप, ना वादळ… तरीही धडाधडा कोसळतायत ‘या’ देशातील इमारती, काय आहे कारण?

भूकंप नसताना एका देशामध्ये इमारती धडाधड कोसळत आहेत. यामुळे देशात बिकट परिस्थिती आहे. यामगे ढिसाळ बांधकाम, अवैध मजले, अंडरग्राऊंड बांधकाम, देखभालीचा अभाव अशी कारणे सांगतली जात आहे. आता हा देश नेमका कोणता, तर....

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 19, 2025 | 08:45 PM
Building collapses without disasters in Turkiye

ना भूकंप, ना वादळ... तरीही धडाधडा कोसळतायत 'या' देशातील इमारती, काय आहे नेमकं कारण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • या देशात नैसर्गिक आपत्तीशिवाय कोसळत आहेत इमारती
  • काय आहे, अपघातांमागचे नेमकं कारण?
  • उत्तर जाणण्यासाठी वाचा संपूर्ण माहिती
International News in Marathi : नवी दिल्ली : तुर्कीमध्ये (Turkey) गेल्या दोन महिन्यांपासून एक वेगळीच आपत्ती उत्पन्न झाली आहे. कोणत्या प्रकारचा भूकंप किंवा वादळ आले नसून देखील तुर्कीतील शहरांमध्ये इमारती कोसळत आहे. गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत ३० हून अधिक इमारती कोसळल्या आहेत. यामुळे देशात लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. लोक स्वत:च्या घरात राहण्यास देखली घाबरत आहेत. यामुळे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांची देखील चिंता वाढली आहे.

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

काय आहे इमारती कोसळण्या मागचे कारण?

  • मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या गेब्जेतील जुनं कर्मशियल सेटर, इस्तंबूलमधील काही अपार्टमेंट जी १९७० मध्ये बांधली गेलीली आहेत. अशा इमारती कोसळल्या आहेत.
  • तज्ज्ञांच्या मते, या घटनांमागेचे कारण म्हणजे देशातील बांधकाम व्यवस्था अत्यंत खराब आहे. तसेच इमारतींच्या स्ट्रक्चरल त्रुटी आणि वर्षानुवर्षे त्याच्या देखभालीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे इमारती कोसळत आहे.
  • याशिवाय अंडरग्रांउड स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उभारले जात आहे. यामुळे देखील जमिनीवर मोठा ताण येत आहे. मेट्रो मार्ग, बोगदे, पावसाच्या पाण्याचे मार्ग, सीवेज आणि वीज नेटवर्कमुळे जमिनीखाली मोठी हालचाल होत आहे. ज्यामुळे इमारतींचे बांधकाम कमकुवत असून त्या कोसळत आहेत.
  • इस्तंबुल, कोकाइली आणि इजमिरसारख्या शहांमध्ये कमकुवत बांधकामामुळे आणि मातीची नैसर्गिक रचना बदल्यामुळे या घटना वाढल्या आहेत.
  • तसेच काही जुन्या इमारतींच्या मातीची क्लॉलिटी देखील घसरली आहे. यामुळे १९८० पूर्वी बांधण्यात आलेल्या मातीच्या इमारती अभ्यास न करता उभारण्यात आल्या आहेत.
  • तसेच एसेन्युरत, बाग्जिलार, अव्जिलार, बुका आणि कराबागला या प्रदेशांमध्ये अत्यंत खराब दर्जाची माती इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात आली आहे.
  • शिवाय तुर्कीतील अनेक इमारती ३० वर्षाहून जुन्या आहेत. त्यांची बांधकाम गुणवत्ता अत्यंत कमी आहेत.
  • तसेच अवैध मजेल वाढवण्यात आले आहेत, पिलर काढून टाकण्यात आले आहे. तसेच स्ट्रक्चरवर अतिरिक्त भार पडत आहे. यामुळे देखील इमारती कोसळत आहे.
  • तसेच आर्थिक अभावामुळे लोक इमारतींच्या देखभालीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत आहेत.
सध्या या कारणांमुळे तुर्कीमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तज्ज्ञांनी बांधकाम सुरक्षा धोरणे आखण्याचा आणि शहराचे पुनर्मुल्यांकनाचा इशारा देण्यात आले आहे.

काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: भूकंप नसताना तुर्कीमध्ये इमारती का कोसळत आहेत?

    Ans: तुर्कीमध्ये अनेक इमारती जुन्या इमारती आहेत. बांधताम अत्यंत खालच्या दर्जाचे आहे, अवैध बांधकाम आहे. या सर्व कारणांमुळे तुर्कीत इमारती कोसळत आहेत.

  • Que: तुर्कीच्या कोणत्या भागांमध्ये इमारती जास्त प्रमाणात कोसळल्या आहेत?

    Ans: तुर्कीच्या एसेन्युरत, बाग्जिलार, अव्जिलार, बुका आणि कराबागला, इस्तंबूल, गेब्जेतील मध्ये इमारती जास्त प्रमाणात कोसळल्या आहेत.

Web Title: Building collapses without disasters in turkiye know why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
1

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO
2

काँगो मंत्र्यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; लँडिग दरम्यान गियर तुटला अन्…, भयावह VIDEO

Saudi Bus Accident : ४५ भारतीयांवर सौदीमध्येच होणार अंत्यसंस्कार; बस अपघातामध्ये गमवला होता जीव
3

Saudi Bus Accident : ४५ भारतीयांवर सौदीमध्येच होणार अंत्यसंस्कार; बस अपघातामध्ये गमवला होता जीव

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन
4

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना भूकंप, ना वादळ… तरीही धडाधडा कोसळतायत ‘या’ देशातील इमारती, काय आहे कारण?

ना भूकंप, ना वादळ… तरीही धडाधडा कोसळतायत ‘या’ देशातील इमारती, काय आहे कारण?

Nov 19, 2025 | 08:45 PM
Ahilyanagar News: थोरात आत्महत्या प्रकरणात कलाटणी, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत

Ahilyanagar News: थोरात आत्महत्या प्रकरणात कलाटणी, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अडचणीत

Nov 19, 2025 | 08:45 PM
Devendra Fadnavis: “आपले पोलीस दल देशात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis: “आपले पोलीस दल देशात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

Nov 19, 2025 | 08:30 PM
लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण

लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण

Nov 19, 2025 | 08:15 PM
निसर्गोपचार हा निसर्ग-मानव समतोल साधणारा मार्ग! राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन 

निसर्गोपचार हा निसर्ग-मानव समतोल साधणारा मार्ग! राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन 

Nov 19, 2025 | 08:07 PM
Chhatrapati Sambhajinagar: नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; सिल्लोड, पैठण आणि वैजापूरमध्ये राजकीय चुरस शिगेला

Chhatrapati Sambhajinagar: नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; सिल्लोड, पैठण आणि वैजापूरमध्ये राजकीय चुरस शिगेला

Nov 19, 2025 | 08:00 PM
 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत असणार ‘अ’ गटात; 6 फेब्रुवारीला रंगणार अंतिम सामना 

 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत असणार ‘अ’ गटात; 6 फेब्रुवारीला रंगणार अंतिम सामना 

Nov 19, 2025 | 07:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.