अफगाणिस्तानसाठी बाद फेरीसारखा आहे, कारण विजयामुळे सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित होईल. दरम्यान, हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्यांना त्यांचा विजयी सिलसिला कायम ठेवायचा आहे.
T20 तिरंगी मालिकेत अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने २ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे.
शुक्रवारी कराचीतील नॅशनल बँक स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचला.
अफगाणिस्तान 316 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली परंतु सुरुवातच डळमळीत झाली. त्यांच्या 50 धावांच्या आत 3 विकेट पडल्या एकाबाजूने रहमत शाहने एकाकी झुंज दिली परंतु ती अपुरी ठरली. बाकी सर्व…