• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Afghanistans Mohammad Nabi Creates History In T20is

AFG vs PAK : अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने टी-२० मध्ये इतिहास रचला; जागतिक क्रिकेटमध्ये केला ‘हा’ पराक्रम 

T20 तिरंगी मालिकेत  अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने २ विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 03, 2025 | 09:30 PM
AFG vs PAK: Afghanistan's Mohammad Nabi creates history in T20; achieves 'this' feat in world cricket

मोहम्मद नबी(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

AFG vs PAK : आशिया कप २०२५ पूर्वी, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात T20 सामन्यांची तिरंगी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत अफगाणिस्तान संघाने मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला १८ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात  अफगाणिस्तानचा दिग्गज अष्टपैलू आणि माजी कर्णधार मोहम्मद नबीने रोजी एक मोठी कामगिरी केली आहे. मोहम्मद नबी हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा अफगाणिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच तो असे करणारा जगातील दुसरा खेळाडू बनला आहे.

हेही वाचा : SA vs ENG : केशव महाराजने रचला इतिहास! इंग्लंडच्या भूमीवर केला भीम पराक्रम; असे करणारा दक्षिण आफ्रिकेचा ठरला एकमेव खेळाडू

बांगलादेशचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाकिब अल हसननंतर, मोहम्मद नबीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही किमया केली आहे.  त्याने टी-२० मध्ये १००० हून अधिक धावा केल्या असून त्याने गोलंदाजीमध्ये १०० विकेट्स देखील टिपल्या आहेत. मोहम्मद नबीने मंगळवारी शारजाह येथे पाकिस्तानविरुद्ध हा भीम पराक्रम केला आहे.

मोहम्मद नबी अफगाणिस्तान संघाकडून आपला  १३५ वा सामना खेळला. त्याने टी-२० च्या १२६ डावांमध्ये २२४६ धावा फटकावल्या आहेत.  त्याच वेळी, त्याने १०० विकेट्स देखील टिपल्या आहेत. बांगलादेशच्या शाकिबने नोव्हेंबर २००६ ते जून २०२४ पर्यंत खेळल्या गेलेल्या १२९ सामन्यांमध्ये बांगलादेशसाठी २५५१ धावा आणि १४९ विकेट्स घेत त्याच्या टी-२० कारकिर्दीला निरोप दिला.

यूएईमध्ये खेळवण्यात येत असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेतील चौथ्या सामन्यात मंगळवारी नबीने चार षटके गोलंदाजी करून २० धावा देत दोन बळी टिपले आहेत. धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानच्या डावात आठव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फखर जमानला बाद करून नबीने आपले विकेटचे खाते उघडले. १८ चेंडूत २५ धावा काढल्यानंतर डावखुरा फलंदाज फजलहक फारुकीकडे झेल देऊन बाद झाला.  फखरचा हा विकेट टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नबीचा १०० वी विकेट होती. या सामन्यात नबीने ४ षटकात २० धावा मोजून २ बळी टिपले.

हेही वाचा : Asia cup 2025 : आशिया कपमधील विजेत्या संघाला मिळणार मोठे बक्षीस; स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही होणार मालामाल..

अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने अफगाणिस्तानकडून सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट टिपल्या आहेत. त्याने आतापर्यंत ९८ सामन्यांमध्ये एकूण १६५ बळी मिळवले आहेत. रशीद खानने या काळात दोन वेळा पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. मोहम्मद नबीने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०१ बळी टिपले आहेत.

Web Title: Afghanistans mohammad nabi creates history in t20is

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • Afghanistan vs pakistan
  • Mohammad Nabi

संबंधित बातम्या

Pak-Afghan Ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीवर सहमत; कतारच्या मध्यस्थीने झाला करार
1

Pak-Afghan Ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीवर सहमत; कतारच्या मध्यस्थीने झाला करार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पायातील ‘हे’ बदल ठरतील जीवघेणे! वाढतील आजार, जाणून घ्या

पायातील ‘हे’ बदल ठरतील जीवघेणे! वाढतील आजार, जाणून घ्या

Oct 21, 2025 | 04:15 AM
Diwali 2025 : लक्ष्मीपूजन अमावस्येला का येतं? अमावस्या खरंच वाईट असते, जाणून घ्या समज आणि गैरसमज

Diwali 2025 : लक्ष्मीपूजन अमावस्येला का येतं? अमावस्या खरंच वाईट असते, जाणून घ्या समज आणि गैरसमज

Oct 21, 2025 | 03:20 AM
‘कॉसमॉस’ फुलांच्या सौंदर्याच्या आड पर्यावरणासाठी लपलाय ‘हा’ गंभीर धोका; आक्रमक वनस्पतीमुळे थेट…

‘कॉसमॉस’ फुलांच्या सौंदर्याच्या आड पर्यावरणासाठी लपलाय ‘हा’ गंभीर धोका; आक्रमक वनस्पतीमुळे थेट…

Oct 21, 2025 | 02:35 AM
जातीय जनगणनेचा नक्की काय आहे उद्देश? नारायण अन् सुधा मूर्तींचा तीव्र निषेध

जातीय जनगणनेचा नक्की काय आहे उद्देश? नारायण अन् सुधा मूर्तींचा तीव्र निषेध

Oct 21, 2025 | 01:15 AM
कुठे गायब झाला पाकिस्तानी सरकारच्या नाकी नऊ आणणारा युवा नेता? एकेकाळी बनला होता इस्लामिक कायद्याचा रक्षक

कुठे गायब झाला पाकिस्तानी सरकारच्या नाकी नऊ आणणारा युवा नेता? एकेकाळी बनला होता इस्लामिक कायद्याचा रक्षक

Oct 20, 2025 | 11:23 PM
Asrani Wife: कोण आहे असरानी यांची पत्नी मंजू बन्सल? शेवटची इच्छाही केली पूर्ण

Asrani Wife: कोण आहे असरानी यांची पत्नी मंजू बन्सल? शेवटची इच्छाही केली पूर्ण

Oct 20, 2025 | 11:12 PM
Asrani: असरानी यांच्यावर का झाले त्वरीत अंतिम संस्कार, मॅनेजरने केला खुलासा; पत्नीला सांगितली होती शेवटची इच्छा

Asrani: असरानी यांच्यावर का झाले त्वरीत अंतिम संस्कार, मॅनेजरने केला खुलासा; पत्नीला सांगितली होती शेवटची इच्छा

Oct 20, 2025 | 10:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM
Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Oct 20, 2025 | 05:31 PM
Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Oct 20, 2025 | 05:16 PM
Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Oct 20, 2025 | 04:51 PM
Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Oct 20, 2025 | 04:40 PM
Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Oct 20, 2025 | 03:51 PM
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.