"मुक्काम पोस्ट देवाचं घर" या बहुचर्चित चित्रपटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या टीजरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली आहे.आता या चित्रपटातलं "सुंदर परीवानी..." हे गाणं लाँच करण्यात आलं आहे.
मायरा वायकुळ लवकरच ,मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटात तिने अभिनय केला आहे. तसेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.
मायरा व्याकुळ, एक लोकप्रिय बालकलाकार आहे. ती आता ताई झाली आहे. मायराने तसेच तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर तिच्या भावाच्या नावाच्या समारंभाचा व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. मायरा तिच्या…