स्वप्निलला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्वप्निलला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
अहमदनगर जिल्ह्यात एका साडेतीन वर्षाच्या चिमुरड्यार बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 7 ऑगस्टपासून शांतता रॅली सुरु केली आहे. या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव सहभागी होत आहेत. सोमवारी अहमदनगर शहरात शांतता…
धृव कुशवाह (रा. सुजातपूर.जि. भिंड) असे यामध्ये मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. धृव हा रावेर शहरातील अनेक वर्षांपासून श्रीराम पेट्रोलियम समोर गाडी लावून पाणीपुरी विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत…