राज्यामध्ये सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चां रंगली आहे.
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पार पडलेली विधिमंळाची पाच- सहा अधिवेशने ही कोरोना अधिवेशनेच ठरल्यामुळे त्यात वैधानिक कामकाज हे अल्पकाळ केले जात होते. बरेचदा प्रश्नोत्तरे वा लक्षवेधींना वावच नव्हता. या विधानसभेला सव्वा…
CM Eknath Shinde Explanation on Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देत, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध…
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांच्या मागे लागण्यापेक्षा ते सोडून राज्यातील प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे, असा सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय...शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय...महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक..गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी,मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.
दोन वर्षांच्या खंडानंतर अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर निवास व्यवस्था तसेच अन्य सर्व व्यवस्था अद्ययावत करावी. ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक तेथे डागडुजी करावी. वीज, पाणी, स्वच्छता आदी…