न्यूयॉर्कच्या राज्य विधानसभेने सोमवारी (०९ जून) एक महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजूरी दिली आहे. 'Right TO Die' हे विधेयक न्यूयॉर्कच्या राज्य विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात गुरुवारी (10 एप्रिल) एक भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. पर्यटकांना नेणारे हे बेल 206 हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळले, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
जगप्रसिद्ध क्राफ्टिंग युट्युबर डोना जॉर्डन यांचे 14 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने लाखो चाहत्यांना धक्का बसला असून, त्यांच्या पतीने एका भावूक व्हिडिओद्वारे ही दुःखद बातमी जाहीर केली.
युनायटेड स्टेट्समधील न्यूयॉर्क शहरात 2002 मध्ये नो ट्राउझर्स डे सुरू झाला. यानंतर त्याची लोकप्रियता वॉशिंग्टन, बर्लिन, प्रागसह अनेक शहरांपर्यंत पोहोचली. हा दिवस ‘नो ट्राउझर्स डे’ म्हणून ओळखला जातो.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. शुक्रवारी ( दि. 10 जानेवारी 2024 ) न्यूयॉर्क कोर्टात ट्रम्प यांची सर्व 34 आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हवामान बदलाचा परिणाम जगावर स्पष्टपणे दिसून येत आहे. अवकाळी पावसाने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केले आहे, या हवामान बदलाचा मोठ्या शहरांवर मोठा परिणाम होत आहे.
आज चालता चालता 5 लोकांना विचारले तर त्यातील 4 लोक म्हणतील की त्यांना श्रीमंत व्हायचे आहे. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशात सर्वात श्रीमंत लोक आहेत आणि करोडपतींची…
Hurun Report नुसार अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबई आता आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूयॉर्कनंतर मुंबई अब्जाधीशांच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क हे 119 अब्जाधीशांसह पहिल्या क्रमांकावर असलेले शहर…