• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Inter School Song Singing Competition

आंतरशालेय गीत गायन स्पर्धा यशस्वी! मुंबई आणि ठाण्यातील १२ शाळांचा उत्साहपूर्ण सहभाग

भव्य आंतरशालेय गीत गायन स्पर्धेत मुंबई–ठाणेतील १२ शाळांमधील २४ विद्यार्थ्यांनी हिंदी तसेच विविध भाषांतील सुरेल सादरीकरणांनी वातावरण मंत्रमुग्ध केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 23, 2025 | 08:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भव्य आंतरशालेय गीत गायन स्पर्धेचे आयोजन
  • हिंदी तसेच इतर भाषांमधील निवडक गीतांची उत्कृष्ट सादरीकरणे
  • सुरावट, ताल आणि भावपूर्ण अभिव्यक्ती यांच्या उत्तम संगमामुळे प्रेक्षकांसह परीक्षकांचीही मने जिंकली
घाटकोपर हिंदी विद्या प्रचार समिती संचालित हिंदी हायस्कूलच्या सभागृहात अध्यापन महर्षी स्वर्गीय आय.डी. सिंह यांच्या स्मरणार्थ भव्य आंतरशालेय गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला मुंबई आणि ठाण्यातील विविध शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १२ शाळांमधील २४ विद्यार्थ्यांनी वाद्यांच्या साथीने हिंदी तसेच इतर भाषांमधील निवडक गीतांची उत्कृष्ट सादरीकरणे केली. सुरावट, ताल आणि भावपूर्ण अभिव्यक्ती यांच्या उत्तम संगमामुळे प्रेक्षकांसह परीक्षकांचीही मने जिंकली.

2027 पर्यंत TET उत्तीर्ण करणे बंधनकारक! राज्यभरातील शिक्षकांची धाकधूक वाढली, आज परीक्षेचा दिवस

स्पर्धेत चेंबूर येथील विनोद शुक्ला हायस्कूलच्या साक्षी पटेलने आपल्या सुरेल गायकीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सादरीकरणातील स्वरांची शुद्धता आणि भावनांची सुंदर सांगड प्रेक्षकांनी दाद देत स्वीकारली. घाटकोपरच्या कार्तिका हायस्कूलच्या दुर्वा टेंबुलकरने प्रभावी आवाज आणि दमदार प्रस्तुतीमुळे द्वितीय क्रमांक मिळवला. डी.जे. दोशी गुरुकुल हायस्कूलचा विद्यार्थी पृथ्वी तांबे सुरावट आणि तालातील परिपूर्णतेमुळे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. याशिवाय, कुर्ला येथील कार्तिका हायस्कूलच्या स्वरूपा महाडिक हिने उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल प्रोत्साहनपर पारितोषिक मिळवले. उत्कृष्ट सहभाग आणि एकूण कामगिरीच्या आधारे कुर्ला पश्चिम येथील कार्तिका हायस्कूलला विजेता घोषित करण्यात आले.

कार्यक्रमात हिंदी विद्या प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांचे मनोबल वाढवले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या ललिता प्रसाद सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुण जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी समितीचे कौतुक करत ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि कला यांची जोपासना करणारी असल्याचे सांगितले.

शाळांवर ओढवले संकट! 5 तारखेपर्यंत शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश, विद्यार्थ्यांची संख्या 20 खाली तर त्यांना शिक्षक नाही… 

कार्यक्रमाला विशेष पाहुण्या म्हणून शाळेचे माजी प्राचार्य शैलेंद्र सिंह, एम.डी. कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि हिंदी हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. पूर्वी घोष रॉय तसेच ऑल इंडिया रेडिओच्या निवृत्त ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह आणि १९६७ च्या बॅचमधील उत्तीर्ण प्रणोती घोष रॉय उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे महत्व अधिक वाढले. स्पर्धेच्या यशात आपले सहकार्य लाभल्याबद्दल प्राचार्य राजेंद्र कुमार सिंह यांनी सहभागी शाळांच्या समित्या, मुख्याध्यापक तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. सांस्कृतिकतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे नवे स्फुल्लिंग प्रज्वलित झाल्याचे प्रत्यक्ष अनुभूतीतून जाणवले.

Web Title: Inter school song singing competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • international news
  • News Song

संबंधित बातम्या

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!
1

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!

Operation Absolute Resolve: 150 विमानं अन् 30 मिनिटांचा थरार! अमेरिकेने मादुरोला ‘असं’ केलं जेरबंद; बेडरूममधून थेट NYC तुरुंगात
2

Operation Absolute Resolve: 150 विमानं अन् 30 मिनिटांचा थरार! अमेरिकेने मादुरोला ‘असं’ केलं जेरबंद; बेडरूममधून थेट NYC तुरुंगात

Nicolas Maduro : जर ट्रम्प करू शकतात, तर पंतप्रधान मोदी का नाही? असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?
3

Nicolas Maduro : जर ट्रम्प करू शकतात, तर पंतप्रधान मोदी का नाही? असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?

Umrah Tragedy : सौदीत केरळच्या कुटुंबावर काळाचा घाला; उमराह आटोपून परतताना 4 जणांचा भीषण अंत
4

Umrah Tragedy : सौदीत केरळच्या कुटुंबावर काळाचा घाला; उमराह आटोपून परतताना 4 जणांचा भीषण अंत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू

Pralay Movie: ‘प्रलय’साठी Ranveer Singhची हिरोइन ठरली; साउथची ‘ही’ अभिनेत्री करणार बॉलीवूड डेब्यू

Jan 04, 2026 | 07:55 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM
वचननाम्यातून मराठी माणूस आणि हिंदुत्व गायब… राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

वचननाम्यातून मराठी माणूस आणि हिंदुत्व गायब… राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

Jan 04, 2026 | 07:45 PM
Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Jan 04, 2026 | 07:42 PM
Ratnagiri News : चिपळूण बसस्थानकाचा तिढा सुटणार ! प्रताप सरनाईकांनी घेतली अधिकारी व संबंधित ठेकेदारांबरोबर बैठक

Ratnagiri News : चिपळूण बसस्थानकाचा तिढा सुटणार ! प्रताप सरनाईकांनी घेतली अधिकारी व संबंधित ठेकेदारांबरोबर बैठक

Jan 04, 2026 | 07:33 PM
नितेश तिवारींच्या ‘रामायण’मध्ये ‘Avatar’सारखी टेक्नॉलॉजी वापरली जाणार? मोशन कॅप्चर गियरमध्ये दिसला प्रसिद्ध अभिनेता

नितेश तिवारींच्या ‘रामायण’मध्ये ‘Avatar’सारखी टेक्नॉलॉजी वापरली जाणार? मोशन कॅप्चर गियरमध्ये दिसला प्रसिद्ध अभिनेता

Jan 04, 2026 | 07:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Jan 04, 2026 | 03:53 PM
Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Jan 04, 2026 | 03:50 PM
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.