DRDO ने स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमची यशस्वी चाचणी केली. जाणून घ्या भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची ताकद, ज्यात S-400, आकाश आणि बराक-8 सारख्या अत्याधुनिक सिस्टिमचा समावेश आहे.
कॉग्रेसच्या आणखी एका उमेदवाराने आपले लोकसभेचे तिकीट पक्षाला परत दिले आहे. याचे कारणही विचार करायला लावणार असे आहे. परंतु, कॉंग्रेसवर मात्र नामुष्की ओढवली आहे.
आज सकाळी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या सिंहद्वार येथे मोठ्या संख्येने भाविक थांबले होते आणि त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला तेव्हा मोठी गर्दी झाली होती.
ओडिशातील प्रसिद्ध वाळु कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी वाळू शिल्प साकारात अनोख्या शैलीत इस्रोचं अभिनंदन केलं आहे. चांद्रयान-३ च्या चंद्रावर उतरल्याचं वाळूशिल्प त्यांनी बनवलं आहे.
शालिमार-चैन्नई कोोरमंडल एक्सप्रेसचे 10 डबे ओडिशातील बालासोर जवळ बहानगा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. हे 10 डबे दुसऱ्या रुळावर असलेल्या सशवंतपूर-हावडा या ट्रेनला जाऊन धडकले. यामुळं यशवंतपूर-हावडा ट्रेनचेही डबे घसरले. ते…